बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात पारंपारीक पद्धतीने साजरा केला जातो. मुंबई, ठाणे,पालघर,नवी मुंबई, पुणे जिल्ह्यातून लाखो कोकणवासी गणेशोत्सवानिमित्त आपल्या मूळ गावी जाऊन उत्साहात सण साजरा करतात. ...
कोरोनाला रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाबंदी कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात असलेल्या गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांसमोर नवी अडचण निर्माण झाली आहे ...
त्याचवेळी कोकणासह संपूर्ण राज्यातील चाकरमान्यांसाठी रेल्वे सुरू करावी यासाठी अनेक प्रवासी संघटनांनी विनंती केली आहे. पण तरीही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले असून अद्यापही गाड्या सुरू करण्यात आल्या नाहीत. ...
कोकण रेल्वे वरिल स्थानकांपासून सावंतवाडी रोड साथानकापर्यंतच सेवा द्यावी. आरक्षित गाड्यांचे आरक्षण तिकीट विक्री काही दिवस अगोदरच उपलब्ध करावी, अशी मागणी केली आहे. ...