साताऱ्यात गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक शांततेत आणि उत्साहात सुरू आहे. पोलिसांनी जिल्ह्यात वाजण्यापूर्वीच गळा आवळल्याने रविवारी डीजेशिवाय मिरवणूक सुरू आहे. ...
संपूर्ण महाराष्ट्रभरातील भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन पूर्ण झाले आहे. यावेळी पुणेकरांनी मोठ्या संख्येने बाहेर पडत लाडक्या बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप दिला. ...
गणरायाच्या नामघोष, मंत्रोच्चार, ढोल ताशांच्या गजर आणि श्रीं च्या विसर्जन मिरवणुकीच्या रथाची आकर्षक सजावट यांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. ...
ढोल, ताशांचा दणदणाटात, पारंपरिक वाद्यांचा वापर,गुलाल विरहित मिरवणुका,पर्यावरण पूरक आरास असे पिंपरी-चिंचवड मधील गणेश विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्टये होते. ...
पिंपरी चिंचवड शहरातील कला, साहित्य, चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी आज गणरायाला निरोप दिला. जल,ध्वनी, वायू प्रदूषण मुक्त आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश दिला. ...