' मंगलमुर्ती मोरया , गणपती बाप्पा मोरया' च्या जयघोषात कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या भक्ति भावाने गणरायाचे पूजन करण्यात आले होते. तर रविवारी काही गणेश भक्तानी दीड दिवसांच्या गणरायाना निरोप दिला. जानवली तसेच गडनदी पात्रात श्री ग ...
पुण्यामध्ये गणेश विसर्जनादरम्यान, संतापजनक प्रकार घडला आहे. पुण्यामध्ये गणेश विसर्जनासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या फिरत्या हौदासाठी कचऱ्याच्या कंटेनरचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. ...
पाणी अधिक असल्याने नदीपात्रात न उतरण्याची सूचना अव्हेरून काही जण नदीपात्रात उतरले. ऋषीकेशला वाचविण्यासाठी काका संतोष वानखडे यांनी नदीपात्रात उडी घेतली. ते वाहून जात असताना यशने हंबरडा फोडला. मात्र, नदीच्या रूद्रावतारापुढे कुणाला काहीच करता आले नाही. ...
सोमेश्वर देवराम शिवणकर (३२) असे मृत तरूणाचे नाव आहे. गुरूवारी सकाळी ७ वाजता गावातील गणेश विसर्जन मिरवणुकीत सोमेश्वर सहभागी झाला होता. ही मिरवणूक बाच्छेवाडी-मासळ मार्गावरील नाल्यावर गेली होती. मिरवणुकीत शेकडो स्त्री-पुरूष सहभागी झाले होते. गणरायाला नि ...
नुकतेच घरोघरी गौरी-गणपतीची प्रतिष्ठापना करून पूजन केले गेले. महालक्ष्मी गौरीचे मोठ्या प्रमाणात पूजन करून सर्वांना सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना केली गेली. महाप्रसादाचे कार्यक्रम झाल्यावर वापरलेले प्लास्टिक, थर्माकोलचे द्रोण पत्रावळी मात्र स्वच्छ वाह ...