लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गणेश नाईक

गणेश नाईक, मराठी बातम्या

Ganesh naik, Latest Marathi News

गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती.
Read More
नवी मुंबई महापालिकेत होणार भाजपा-मनसे युतीचा शुभारंभ?; महाविकास आघाडीचंही ठरलं - Marathi News | BJP-MNS to launch new alliance in Navi Mumbai Municipal Corporation? Maha Vikas Aghadi seats Sharing final | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई महापालिकेत होणार भाजपा-मनसे युतीचा शुभारंभ?; महाविकास आघाडीचंही ठरलं

महापालिका निवडणुकीत जर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवणार असेल तर भाजपाला एखाद्या मित्रपक्षाची गरज भासणार आहे. ...

गणेश नाईक यांना रोखण्यासाठी रणनीती; महाविकास आघाडीच्या बैठका सुरू - Marathi News | Strategies to prevent Ganesh Naik; Meetings leading up to development | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गणेश नाईक यांना रोखण्यासाठी रणनीती; महाविकास आघाडीच्या बैठका सुरू

या निवडणुकीमध्ये त्यांना सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी व काँगे्रस एकत्र येणार आहे. महाविकास आघाडीची पहिली बैठक नुकतीच सानपाडामध्ये झाली. ...

नमिता, हर्षवर्धन, राणा, विखे, राणे, नाईक वाट चुकले ? अब्दुल सत्तार 'ऑन राईट ट्रॅक' - Marathi News | Namita, Harshvardhan, Rana, Vikhe, Rane, Naik missed; Abdul Sattar 'On Right Track' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नमिता, हर्षवर्धन, राणा, विखे, राणे, नाईक वाट चुकले ? अब्दुल सत्तार 'ऑन राईट ट्रॅक'

नमिता मुंदडा, सुरेश धस, राधाकृष्ण विखे पाटील, नारायण राणे, हर्षवर्धन पाटील, जगजितसिंहराणा, गणेश नाईक यांची वाट चुकली असली तरी सत्तार उशीरा का होईऩ 'राईट ट्रॅक'वर दिसत आहेत. ...

Maharashtra Government: 'ऑपरेशन लोटस'ची जवाबदारी भाजपच्या अयारामांवर - Marathi News |  Maharashtra Government operation lotus in maharashtra by bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: 'ऑपरेशन लोटस'ची जवाबदारी भाजपच्या अयारामांवर

भाजपचे संख्याबळ वाढविण्यासाठी ऑपरेशन लोटस हाती घेण्यात येणार आहे. ...

Maharashtra Government: भाजपाकडून 'ऑपरेशन लोटस'ची तयारी; 'या' चार नेत्यांवर मोठी जबाबदारी - Marathi News | Maharashtra Government bjp starts lotus operation gives responsibility to 4 leaders came from ncp congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: भाजपाकडून 'ऑपरेशन लोटस'ची तयारी; 'या' चार नेत्यांवर मोठी जबाबदारी

बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू  ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: आम्ही कोणाच्याही संपर्कात नाही - संजीव नाईक - Marathi News | Maharashtra Election 2019: We are not in touch with anyone - Sanjeev Naik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाराष्ट्र निवडणूक 2019: आम्ही कोणाच्याही संपर्कात नाही - संजीव नाईक

भाजप आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा राष्ट्रवादीतर्फे करण्यात येत आहे. ...

विकासासाठी भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांचीच सगळीकडे चर्चा ! - Marathi News | Leaders of BJP who went from ncp-congrees in gossip Vidhan Sabha Election 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विकासासाठी भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांचीच सगळीकडे चर्चा !

भाजपने सत्तास्थापन करण्यास असमर्थता दर्शविली आहे. अशा स्थितीत शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सत्तेत येण्याची शक्यता असून भाजपमध्ये पक्षांतर करणारे नेते पुन्हा एकदा विरोधकांच्या भूमिकेत दिसतील अशी स्थिती आहे. ...

पनवेलसह नवी मुंबईत मंत्रिपदाचीच चर्चा - Marathi News | Cabinet ministers for Panvel in Navi Mumbai in ministry expands | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलसह नवी मुंबईत मंत्रिपदाचीच चर्चा

तीनही आमदार स्पर्धेत । पक्षश्रेष्ठी कोणावर विश्वास दाखविणार याकडे शहरवासीयांचे लक्ष ...