गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. Read More
Ganesh Naik Eknath Shinde: श्रीकांत शिंदेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना गणेश नाईकांनी थेट आव्हान दिले. मी हरलो तर राजकारण सोडेन, तुझे वडील हरले तर त्यांना राजकारण सोडायला सांग, असे गणेश नाईक म्हणाले. ...
Municipal Election 2026: माझ्या नादी लागू नका टांगा पलटी घोडे लापता अशी परिस्थिती होईल, असा इशारा गणेश नाईक यांनी दिला होता. त्यानंतर आता गणेश नाईक नाईक यांची मनस्थिती बिघडली आहे. त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा, असा टोला शिंदेसेनेने लगावला आहे. ...
Navi Mumbai Municipal Election 2026: नवी मुंबईतील कोपरखैरणेमध्ये शिवसेना (UBT) उमेदवार आणि ज्ञानेश्वर नाईक यांच्यात वाद. गणेश नाईकांच्या सोसायटीत प्रचारावरून संघर्ष. वाचा सविस्तर बातमी. ...
आम्ही हरामाचा पैसा कमावला नाही. त्यांनी सांगावे चौकशी करा, मग होऊन जाऊ द्या दूध का दूध आणि पानी का पानी असं सांगत गणेश नाईकांनी शिंदेंवर नाव न घेता हल्लाबोल केला. ...