पांडव अज्ञातवासात चिखलदरा येथे आले होते. परतीच्या वेळी याच ठिकाणी मूर्तीचे दर्शन घेऊन त्यांनी आपला अज्ञातवास संपविला, अशी आख्यायिका आहे. अशा या ऐतिहासिक सहाशे वर्ष पूर्वी खोदकामात सापडलेलि गणेश मुर्ती महाराष्ट्रातील लाखो भाविकांच्या मनात बसली आहे . ...
श्रीगणेशाच्या मुर्तीलाही प्लास्टिकचे आवरण सर्रास पाहावयास मिळत आहे. याशिवाय सजावटीचे साहित्यही प्रतिबंधित प्लास्टिक बॅगमधून दिले जात आहे. याबाबत पालिका प्रशासनाने सोईस्कर मौन धारण केले आहे. पालिकेची कारवाई थंडावली आहे. ...
आज जिल्ह्यात सर्वत्र हेच चित्र दिसून आले. प्रतिष्ठापनेनंतर दहा दिवस गणेश भक्तीची आराधना सुरू राहणार आहे. उत्सवाच्या निमित्ताने सार्वजनिक गणेश मंडळांकडून कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. गणेशोत्सव हा एक सार्वजनिक उत्सव आहे. समाजामध्ये एकता असावी, उद्द ...
जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर उत्साहाच्या वातावरणात साजरा होतो. उत्सवादरम्यान शहरासह जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळे, धार्मिक उत्सव साजरा करणाऱ्या संस्था महाप्रसाद वितरणाचे कार्यक्रम आयोजित करतात. सार्वजनिक कार्यक्रमात प्रसाद तयार होत असताना आयोजक ...
सामाजिक बांधिलकी असणाऱ्या वर्ध्यातील कुबेरकरानी पर्यावरणपूरक उपक्रम घेण्याच्या दृष्टीने २५ ऑगस्टला तेजस भातकुलकर यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षणाअंतर्गत त्यांच्या म्हाडा कॉलनी येथील निवासस्थानी मातीच्या श्री गणेश मूर्ती बनवण्याची प्रात्यक्षिक कार्यशाळ ...
खासगी गणपतीसोबतच सार्वजनिक गणेश मंडळांमार्फत गणरायाची प्रतिष्ठापणा केली जाते. आकर्षक विद्युत रोषणाई व विविध सांस्कृतिक, समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले जात असल्याने युवा मंडळींसाठी गणेशोत्सव ही एक पर्वणीच ठरते. सोमवारी पहाटेला पावसाने झोडपून काढल ...
राज्याचे आद्यदैवत गणरायांचा १० दिवसांचा उत्सव जिल्ह्यासह शहरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. जिल्ह्यात सुमारे ९९० सार्वजनिक तर चार हजारांवर खाजगी गणेशमूर्तींची स्थापना केली जाते. गणरायांच्या या उत्सवासाठी मागील महिनाभरापासून तयारी सुरू होती. गणेश ...