भाविकांनी कमीत कमी आवाजामध्ये मंगलवाद्ये वाजविल्यास त्यातून मनाला आनंद तर मिळेलच. शिवाय ध्वनिप्रदूषण रोखण्यासही मदत होईल, असे मत डॉ. संदीप अग्रवाल यांनी व्यक्त केले. ...
गणपती बाप्पाच्या दृष्टांत साक्षात्कारातून खोदाईद्वारे मिळालेल्या श्री गणरायाच्या मूर्तीचा उत्सव मोरगावच्या मयुरेश्वराप्रमाणेच देवरूखमधील जोशी कुटुंबियांच्या चौसोपीमध्ये सुमारे ३५८ वर्षे अव्याहतपणे साजरा केला जात आहे. हा उत्सव प्रतिपदा ते पंचमी असा सा ...
सांगली जिल्ह्यामध्ये कोणत्याही डॉल्बी मालक / धारक गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी त्यांच्या कब्जातील डॉल्बी सिस्टीम वापरात / उपभोगात आणू नये असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत. ...
गणेशोत्सवास सोमवारी (दि. २ सप्टेंबर) प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी काही मार्ग चालू, तर काही मार्ग एकेरी केले आहेत. ...