लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गजानन महाराज

गजानन महाराज

Gajanan maharaj, Latest Marathi News

श्रींच्या दर्शनाने धन्य झाले अवघे जन; पालखीचे पावसातच पंढरपूरकडे प्रस्थान - Marathi News | Gajanan maharaj palkhi Departure to Pandharpur in rainy season | Latest akola News at Lokmat.com

अकोला :श्रींच्या दर्शनाने धन्य झाले अवघे जन; पालखीचे पावसातच पंढरपूरकडे प्रस्थान

अकोलेकर भाविक गजानन माउलीच्या दर्शनाने धन्य झाले. शनिवारी सकाळी हरिहरपेठेतील मुक्काम आटोपून श्रींची पालखी व वारकऱ्यांनी रिमझिम पावसातच पंढरपूरला जाण्यासाठी भाविकांचा निरोप घेतला. ...

 श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना - Marathi News |  Palkhi of Shri Sant Gajanan Maharaj leaves for Pandharpur | Latest buldhana Photos at Lokmat.com

बुलढाणा : श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना

श्रीं’च्या पालखीचे  २६ जून रोजी ‘वाशिम जिल्ह्यात होणार आगमन - Marathi News | Shree's Palkhi will arrive in the district on June 26 | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :श्रीं’च्या पालखीचे  २६ जून रोजी ‘वाशिम जिल्ह्यात होणार आगमन

मालेगाव : शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे २६ जून रोजी सकाळी १० वाजता जिल्ह्यात आगमन होत आहे. १६ जूनला सकाळी १० वाजता सदर पालखी मेडशी येथे पोहोचणार आहे. ...

अमेरिका, इंग्लंडमध्येही साजरा झाला गजानन महाराजांचा प्रकटदिन महोत्सव - Marathi News | Gajanan Maharaj's birth aniversary celebrated in America and England | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अमेरिका, इंग्लंडमध्येही साजरा झाला गजानन महाराजांचा प्रकटदिन महोत्सव

शेगाव : श्री गजानन महाराज यांचा १४० वा प्रगटदिन उत्सव १० फेब्रुवारी रोजी अमेरीकेत श्रींच्या मंदीरात भक्तांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक़्रमाव्दारे मनोभावे साजरा करण्यात आला. ...