Gajanan maharaj, Latest Marathi News
Guru Purnima 2025: प्राचीन काळापासून गुरु-शिष्यांचे नाते अद्भूत राहिलेले आहे. गुरु-शिष्यांच्या अनेक प्रचलित जोड्या आहेत. जाणून घ्या... ...
सोलापूर जिल्ह्यातील कासेगाव हद्दीत संत गजानन महाराजांच्या पालखीचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वागत केले. ...
Gajanan Maharaj Teachings & Quotes: वारकरी एकमेकांच्या पाया पडतात, त्यामागे लक्षात येते गजानन महाराजांची 'ही' शिकवण, कोणती ते जाणून घ्या! ...
Gajanan Maharaj : आज गजानन महाराजांचा प्रगटदिन, त्यांच्या चरित्रात अनेक चमत्कारांचा उल्लेख आढळतो, असाच एक प्रत्यक्ष अनुभव घेतला लोकमान्यांनी! ...
Gajanan Maharaj : आज अन्नाची नासाडी मोठ्या प्रमाणात होत आहे, गजानन महाराजांनी उष्ट्या पत्रावळीतले अन्न खाऊन त्याची किंमत करा ही शिकवण दिली, त्याबद्दल...! ...
शेगावीचा राणा अशी ओळख असलेले गजानन महाराज रत्नागिरीजवळ पावस येथे एका सुंदर मंदिरातही विसावले आहेत; त्या मंदिरात एकदा नक्की जाऊन या. ...
Shegaon Kachori Recipe: आज शेगावच्या गजानन महाराजांचा प्रगट दिन, त्यानिमित्त महाराजांसाठी नैवेद्य आणि घरच्यांसाठी तिथल्या प्रसिद्ध कचोरीचा बेत जमवाच! ...
आज गजानन महाराजांचा प्रगटदिन, त्यानिमित्त शेगाव येथे जाऊन उपासना करता आली नाही म्हणून नाराज न होता, दिलेली मानसपुजा करा. ...