गजानन महाराज, मराठी बातम्या FOLLOW Gajanan maharaj, Latest Marathi News
मालेगाव : येथील श्री गजानन महाराज भक्तांच्यावतीने श्री गजानन विजय ग्रंथाचे मुखोद्गत पारायण १७ आॅगस्ट रोजी करण्यात आले. ...
दिंडी मार्गावर भाविकांची गर्दी, विदर्भ माऊली मार्गस्थ ...
मालेगाव : येथील श्री गजानन महाराज भक्तांच्यावतीने श्री गजानन विजय ग्रंथाचे मुखोद्गत पारायण १७ आॅगस्ट रोजी करण्यात येणार आहे. ...
टाळ मृदंगाच्या गजरात गण गण गणात बोते़़़ओम गजानऩ़़श्री गजानन असा जयघोष करीत, शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीने पावसाच्या सरी झेलत सोमवारी शहरात प्रवेश केला़ ...
श्री संत गजानन महाराज (शेगाव) यांच्या पालखीचे शहरात सकाळी ७ वाजता आगमन झाले. ...
प्रति वर्षाप्रमाणे याहीवर्षी श्री संत गजानन महाराज (शेगाव) यांच्या पालखी सोहळ्याचे ३ जुलै रोजी परभणी शहरात आगमन होणार आहे. ...
शेगाव येथील संत गजानन महाराज पालखीचे मालेगाव शहरात मंगळवारी (26 जून ) सकाळच्या सुमारास आगमन होताच भाविकांतर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ...
अकोलेकर भाविक गजानन माउलीच्या दर्शनाने धन्य झाले. शनिवारी सकाळी हरिहरपेठेतील मुक्काम आटोपून श्रींची पालखी व वारकऱ्यांनी रिमझिम पावसातच पंढरपूरला जाण्यासाठी भाविकांचा निरोप घेतला. ...