गडचिरोली जिल्ह्यात आज (ता. १) झालेल्या भुसुरुंग स्फोटात तालुक्यातील तरोडा येथिल वीर जवान अग्रमन बक्षुजी रहाटे (वय 31) हे पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. ...
एटापल्ली तालुक्यातील जांभियागट्टा व अडांगे या गावादरम्यान नक्षल्यांनी विविध ठिकाणी झाडे पाडून रस्ता बंद केला आहे. मागील वर्षी भामरागड तालुक्यातील कसनासूर जंगलात नक्षल व पोलीस यांच्यात चकमक झाली होती. ...
गेल्या दिड दशकापेक्षा जास्त कालावधीपासून नक्षल चळवळीत विविध जबाबदा-या सांभाळणा-या आणि डिव्हीजनल कमिटीचे सदस्य असलेल्या तरुण नक्षली दाम्पत्याने गुरूवारी (दि.२५) गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यापुढे आत्मसमर्पण केले ...