अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागात कोसमीचे घनदाट जंगल आहे. इथे नक्षलवाद्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या सी-६० पथकाने या परिसरात शोधमोहिम सुरू केली होती. (Naxalite) ...
भामरागड येथून अवघ्या तीन किमी अंतरावर असलेल्या गोलागुडा येथील गरोदर महिलेला पामुलगौतम नदीतून नावेने आणण्यात आले. या मातेने भामरागडातील रूग्णालयात एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. ...
गडचिरोली जिल्ह्यात एनआरएचएमच्या कर्मचाऱ्याकडे पोलिसांना सापडलेला निधी हा गडचिरोलीत मेळाव्याच्या आयोजनासाठीचा होता. परंतु त्याचा विपर्यास करून संघटनांना बदनाम करण्याचे षड्यंत्र एनआरएचएमच्याच काही कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे. ...