गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदादेखील गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी २० टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत, अ ...
जिल्ह्यातील पाणी टंचाई, चारा टंचाई व रोजगार हमीच्या कामांबाबत तसेच महसूल विभागासह अन्य सर्व विभागांच्या विकास कामांचा आढावा महसूल आणि वन विभागाचे तथा जिल्ह्याचे पालक सचिव विकास खारगे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत घेतला. ...
आदिवासी विकास महामंडळाने करारानुसार भरडाईसाठी एका राईस मिलला धान भरडाईसाठी दिला असताना प्रत्यक्षात दुसऱ्याच राईस मिलमधून धान भरडाई करण्याचा प्रकार रात्री उघडकीस आला. ...
कुरखेडा तालुक्यात १ मे रोजी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवानांना प्राण गमवावे लागले. या घटनेसाठी अधिकाऱ्यांचा आततायीपणा कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. ...