गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरीचे माजी आमदार आनंद गेडाम यांनी अपहरण व दरोडा प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी दाखल केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खारीज केला. ...
आदिवासी विकास महामंडळाचे उपअभिकर्ता म्हणून काम करणाऱ्या आविका संस्था शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला धान संस्थेच्या आवारात उघड्यावर ठेवतात. शासन परिपत्रकानुसार त्या धानाची उचल दोन महिन्यात करून तो भरडाईसाठी पाठवणे गरजेचे असते. मात्र प्रत्यक्षात भरडाईला वे ...
अहेरीतून पुन्हा अम्ब्रिशराव यांना उमेदवारी देण्यावरून भाजपमध्ये धुसफूस होती. त्यातूनच संघाच्या गोटातून दुसरेचे नाव चालविण्यात आले. पण वरिष्ठांनी अम्ब्रिशराव यांचे नाव जाहीर झाल्यानंतर भाजपने सर्व फळी त्यांच्या बाजुने उभी केली. असे असली तरी अम्ब्रिशरा ...
एटापल्ली तालुक्यातील सर्वच गावे जंगलांनी व्यापले आहेत. बांडे ही या तालुक्यातील प्रमुख नदी आहे. सदर नदी १०० पेक्षा अधिक गावांना वेढा टाकून पुढे जाते. या नदीवर व मोठ्या नाल्यांवर अजूनही पुलांचे बांधकाम करण्यात आले नाही. परिणामी नागरिकांना नदी, नाल्यातू ...