लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गडचिरोली

गडचिरोली, मराठी बातम्या

Gadchiroli, Latest Marathi News

रानटी हत्तींच्या कळपाचा पिकांमध्ये हैदौस; शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी - Marathi News | A herd of wild elephants among the crops; Tears in the eyes of farmers, Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रानटी हत्तींच्या कळपाचा पिकांमध्ये हैदौस; शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

कळपात नव्या पिल्लूचे आगमन झाल्याने कळपाने या भागात मुक्काम ठाेकला आहे. सध्या कळपात १८ हत्ती आहेत. ...

आश्रमशाळेतील विद्यार्थी दुपारच्या सत्रात वर्गात मारतात डुलक्या; प्रभावी अध्यापन कसे होणार? - Marathi News | Ashram school students take naps in class during afternoon sessions; How will effective teaching be? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आश्रमशाळेतील विद्यार्थी दुपारच्या सत्रात वर्गात मारतात डुलक्या; प्रभावी अध्यापन कसे होणार?

सकाळच्या भोजनाची वेळ बदलल्यामुळे दुसऱ्या सत्रात काही विद्यार्थी वर्गात डुलक्या मारताना दिसतात तर काही विद्यार्थी सुस्तावलेले असतात. त्यामुळे प्रभावी अध्यापन कसे होणार? असा प्रश्न निर्माण हाेत आहे. ...

लघुशंकेसाठी उठला अन् झोपी गेला; सर्पदंशाने पहाटे युवकाचा मृत्यू - Marathi News | Youth died of snakebite early in the morning, gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लघुशंकेसाठी उठला अन् झोपी गेला; सर्पदंशाने पहाटे युवकाचा मृत्यू

जुनी वडसातील घटना : मध्यरात्री मण्यार सापाचा चावा ...

अटक करणार नाही, मदत करणार; पाच हजार रुपये दे! - Marathi News | Will not arrest, will help; Give five thousand rupees! police arrested by ACB | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अटक करणार नाही, मदत करणार; पाच हजार रुपये दे!

पैशांची मागणी करणारा आरमाेरीचा पाेलिस एसीबीच्या जाळ्यात ...

गर्भवती महिलेवर दाेन नराधमांकडून अतिप्रसंग; माहेरी आली असताना घडली घटना - Marathi News | A seven-month pregnant woman was raped by two men in Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गर्भवती महिलेवर दाेन नराधमांकडून अतिप्रसंग; माहेरी आली असताना घडली घटना

आराेपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दाेन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे. ...

कोंबडा कापून खाल्ल्याने लेकाची हत्या; निर्दयी पित्याला जन्मठेप - Marathi News | father killed his son for cutting and eating a rooster; Life imprisonment for ruthless father | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कोंबडा कापून खाल्ल्याने लेकाची हत्या; निर्दयी पित्याला जन्मठेप

जिल्हा न्यायालयाचे आदेश: साडेतीन वर्षांपूर्वी अहेरी तालुक्यात घडला होता थरार, कुऱ्हाडीने वार करून संपविले ...

जुगार खेळण्यासाठी तेलंगणातून दाखल हाेतात शाैकिनांचे जथ्थे; पातागुड्डम रस्त्यावर रंगताे खुलेआम डाव - Marathi News | Gangs of prostitutes come from Telangana to gamble Pataguddam street, Rangta open plot | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जुगार खेळण्यासाठी तेलंगणातून दाखल हाेतात शाैकिनांचे जथ्थे; पातागुड्डम रस्त्यावर रंगताे खुलेआम डाव

सिराेंचा तालुक्यातील आसरअल्ली पोलिस ठाणे हद्दीतील गोलागुड्म परिसरातील पातागुडम मार्गावर मागील अनेक दिवसांपासून खुलेआम पत्त्यांचा डाव रंगत आहे. ...

आदिवासींचा एल्गार; अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी एकजूट दाखविण्याचा निर्धार - Marathi News | Elgar of tribal on International day of Indigenous People; Determined to unite to fight the battle for survival | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आदिवासींचा एल्गार; अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी एकजूट दाखविण्याचा निर्धार

International Day of the World's Indigenous Peoples : जय सेवा, जय जोहार... शहर दणाणले ...