नागपूर महापालिकेने जेव्हा २०० कोटी रुपयाच्या कर्जासाठी बँक आॅफ महाराष्ट्रकडे अर्ज केला तेव्हा बँकेने मनपाला त्यांचे रेटिंग मागितले. उत्पन्न, संपत्ती, रोख आणि नियमित उत्पन्नाचे माध्यम या आधारावर रेटिंग निश्चित केले जाते. केयर रेटिंग्स कंपनीच्या मदतीने ...
२०१६ साली अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. पीकविमा न भरलेल्या शेतक-यांना राज्य शासनाने अनुदान जाहीर करून निधी उपलब्ध करून दिला. परंतु, अनुदान वाटपाची यादी अंतिम होत नव्हती. ...
महापालिकेच्या दलितवस्ती निधीचा तिढा कायम असून २०१७-१८ च्या १५ कामांची प्रशासकीय मान्यता अद्यापही रखडली आहे. ही मान्यता जाणीवपूर्वक रखडत ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...
महाराष्ट्र स्टेट बँक एम्लॉईज फेडरेशनचे महासचिव देवीदास तुळजापूरकर यांनी बँकांना दलालमुक्त करा व तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांना आवर घाला, अशी मागणी केली आहे. ...
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ३ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २६ लाख ४५ हजार ८९० रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या रस्ता कामाच्या निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने काढण्यात आल्या आहेत़ ...