वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकासाच्या १३३ कोटी ५८ लाख रुपयांच्या विकास आराखड्याला नगरविकास विभागाने मंजुरी दिली असून तसा आदेशही १५ जानेवारी रोजी निर्गिमत केला आहे. ...
जिल्हा परिषदेत सध्या चालू वर्षातील निधी खर्चाच्या नियोजनासाठी सदस्यांची धावपळ होताना दिसत आहे. काही विभागांनी नियोजन केले. काहींचे सुरू आहे. मात्र या नव्या निधीकडे लक्ष देताना जुन्याचा विसर पडला आहे. त्यामुळे जुना ६३ कोटी अखर्चित आहे. तर नव्या ७९ कोट ...
जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीत पुढील वर्षासाठीचा २५० कोटी ९० लाख रूपयांच्या वार्षिक आराखड्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. ...
जिल्ह्यातील विकासकामांना निधीची कमतरता पडू नये, या उद्देशाने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दरवर्षी निधी दिला जातो. यावर्षी जिल्ह्याच्या विकासासाठी १५२ कोटी २९ लाख रुपयांची तरतूद केली असताना १० महिन्यांच्या काळात केवळ ६६ कोटी २४ लाख ६२ हजार रुपया ...
अकोला: शासनाने मोठा गाजावाजा करून ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या सोयीसाठी विविध योजनांचे एकत्रीकरण करत प्रत्येक जिल्ह्यात ‘पालकमंत्री शेत-पाणंद रस्ते योजना’ सुरू केली. त्यासाठी निधी देताना कमालीचा हात आखडता घेतला आहे. ...
जिल्ह्यात पाच आमदारांना ९.५0 कोटी रुपयांचा स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत निधी मिळाला असून यापूर्वी समर्पित केलेले ५.१५ कोटीही प्राप्त झाले आहेत. एकूण १४.६५ कोटी रुपये उपलब्ध असून जुन्या कामांसाठी ६.८७ कोटी लागणार आहेत. यंदा १८६ कामांना प्रशासकीय मान ...
मिरजेत रस्ता दुरुस्तीकरिता वारंवारच्या आंदोलनांमुळे शिवाजी रस्त्याचे केवळ पॅचवर्कचे काम करण्यात आले. मात्र तांत्रिक मंजुरीअभावी १०० कोटी खर्चाच्या या रस्त्याचे नूतनीकरण रखडण्याची चिन्हे ...