जिल्हा खनिज प्रतिष्ठानंतर्गत जमा असलेल्या खनिज विकास निधीतून तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींना विविध विकास कामे करण्यासाठी ४३ लाख २६ हजाराचा निधी मंजूर झाला आहे. मंजुर निधी पैकी पन्नास टक्के म्हणजेच २१ लाख ६३ हजार १८४ रुपयांचा निधी पंचायत समितीने २० जून ...
सुकळी येथील रहिवासी आणि सध्या पुण्यात गुत्तेदारीचा व्यवसाय करत असलेले बिभीषण गायकवाड व बाळासाहेब गायकवाड या दोघा बंधूनी सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या बांधकामासाठी ५० लाख रुपयांची देणगी दिली ...
जिल्ह्यात आज घडली ६०३ चारा छावण्या कार्यरत आहेत. त्यांची मे महिन्याची देयके अदा करण्यासाठी शासनाकडून ८४ कोटी ८३ लाख ७५ हजार ३९५ रुपये अनुदान देण्यात आले आहे. ...
तालुक्यातील निसर्गरम्य पर्यटनस्थळ असलेल्या जांभूळबेटाला जाणारा रस्ता व लेंडी नदीच्या पात्रात नवीन पुलाच्या कामासाठी ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ...