लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निधी

निधी, मराठी बातम्या

Funds, Latest Marathi News

उस्मानाबाद जिल्ह्यातील ३ हमीभाव केंद्रांवर शुकशुकाट..! - Marathi News | poor response at 3 Guaranteed Centers in Osmanabad District ..! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबाद जिल्ह्यातील ३ हमीभाव केंद्रांवर शुकशुकाट..!

७ केंद्रांवर अवघ्या ७८३ शेतकऱ्यांनीच केली नोंदणी ...

३११ अंगणवाड्यांना मिळणार नवीन इमारती - Marathi News | 3 new buildings to be constructed for Anganwadis | Latest jalana News at Lokmat.com

जालना :३११ अंगणवाड्यांना मिळणार नवीन इमारती

स्वत:ची इमारत नसलेल्या अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीमधून ५ कोटी ५६ लाख व अखर्चिंत निधीतून १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ...

मनपात हायमास्ट उभारणारे रॅकेट सक्रिय; शहरभर उभारले २५० पोल - Marathi News | Highmask mounting racket active in Aurangabad Municipal Corporation; 220 polls raised across the city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपात हायमास्ट उभारणारे रॅकेट सक्रिय; शहरभर उभारले २५० पोल

हायमास्ट उभारण्यात याच्या माध्यमातून कोट्यवधींची लूट  ...

दुष्काळी अनुदानातून कपात करत जिल्हा बँकेचे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ  - Marathi News | District Bank cut one thousand rupees from farmers' drought subsidy is insane decision | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दुष्काळी अनुदानातून कपात करत जिल्हा बँकेचे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ 

वाह रे जिल्हा बँक...दुष्काळी अनुदानातून कपात करून शेतकऱ्यांनावर अन्याय ...

आयुक्त शहरात नसल्याने रस्त्यांची कामे संथगतीने; दिरंगाई विरोधात खंडपीठात जनहित याचिका दाखल - Marathi News | Since the Commissioner is not in the city, the road works are slow; Bench filed a public interest petition against Dirangi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आयुक्त शहरात नसल्याने रस्त्यांची कामे संथगतीने; दिरंगाई विरोधात खंडपीठात जनहित याचिका दाखल

जनहित याचिकेच्या सुनावणीवेळी महापालिका प्रशासनातर्फे तोंडी निवेदन ...

केंद्राकडून निधी न आल्याने आंतरजातीय विवाहाचे हजारो प्रस्ताव पडून; अनुदान दीड वर्षे थकीत - Marathi News | Inter-caste marriage subsidy lasts for one and a half years | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :केंद्राकडून निधी न आल्याने आंतरजातीय विवाहाचे हजारो प्रस्ताव पडून; अनुदान दीड वर्षे थकीत

एकट्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या योजनेतून जुलै २0१८ पासूनचे २५७ अनुदान मागणीचे प्रस्ताव शिल्लक आहेत. याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे एक कोटी रुपये अनुदानाची मागणी करण्यात आल्याचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी सांगितले. ...

बहुतांशी शासकीय कर्मचाऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांचा निवासी भत्ता खिशात - Marathi News |  Great importance to the resolution of the Gram Sabha | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बहुतांशी शासकीय कर्मचाऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांचा निवासी भत्ता खिशात

याबाबतचा शासन आदेश आल्यानंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने सर्वच पंचायत समित्यांना याबाबत आदेशासह स्वतंत्र पत्र लिहून याची कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. ...

निधी केसरकरांचा, मग श्रेय तुमचे कसे? : शिवसेनेचा सवाल ; प्रभारी नगराध्यक्षांवर टीका - Marathi News |  Funds of saffron, how are you credited? : Shiv Sena issue | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :निधी केसरकरांचा, मग श्रेय तुमचे कसे? : शिवसेनेचा सवाल ; प्रभारी नगराध्यक्षांवर टीका

या विकासाच्या कामाचे श्रेय दीपक केसरकर यांना जाते. शहराचे आधुनिक शिल्पकार म्हणून दीपक केसरकर यांना ओळखले जाते. नगराध्यक्ष, आमदार, पालकमंत्री, राज्यमंत्री अशा सर्व वाटचालीत केसरकर यांनी शहराच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी आणला आहे. ...