कोरोनाच्या राष्ट्रीय आपत्तीच्या विरोधात लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी १ कोटी रूपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निधीबरोबरच आपले एक महिन्याचे मानधन पंतप्रधान सहाय्यता ...
गरिबांना मदत करता यावी यासाठी २५ लाखांचा निधी आमदार निधीतून वापरण्याची आमदारांना परवानगी द्यावी, अशी मागणी ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. ...
कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी नगर जिल्ह्यातील जिल्हा मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेने मुख्यमंत्री निधीसाठी ५० लाख रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे व सचिव जी. डी. खानदेशे यांनी मंगळवारी ‘लोकम ...
'देशातील जनतेला मी आवाहन करतो, की त्यांनी पुढे येऊन PM-CARES फंडमध्ये आपले योगदान द्यावे. याचा उपयोग भविष्यातही, अशाच प्रकारची स्थिती निर्माण झाली, तर करता येऊ शकतो,' असे मोदी यांनी म्हटले आहे. ...
गत महापुराच्या काळातही राज्यातील बांधकाम कामगारांना रोजगार बुडवून घरी थांबावे लागले.तसेच,काही बांधकाम कामगारांची घरे व संसार पाण्यामध्ये वाहून गेला.ते आर्थिक नुकसान भरून येते ना येते तोच कोरोनाचे संकट आ वासून त्यांच्या पुढे आहे. त्यामुळे आता सरकारनेच ...