लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंधन दरवाढ

इंधन दरवाढ, फोटो

Fuel hike, Latest Marathi News

पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या चिंतेत असलेल्यांसाठी मोठी बातमी; पुढील २ आठवड्यांमध्ये... - Marathi News | crude oil to cool down in 2 weeks from current record high diesel petrol price | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या चिंतेत असलेल्यांसाठी मोठी बातमी; पुढील २ आठवड्यांमध्ये...

गेल्या १०० पेक्षा अधिक दिवसांपासून देशात इंधन दरवाढ नाही; निवडणुका संपल्यानं दरवाढीची दाट शक्यता असताना महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. ...

महिन्याभरानंतर मोदी सरकार देणार जोरदार झटका? आर्थिक भार सोसण्याची तयारी ठेवा! - Marathi News | Petrol Diesel Prices Calm For Now But May Rise Sharply After State Elections | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :महिन्याभरानंतर मोदी सरकार देणार जोरदार झटका? आर्थिक भार सोसण्याची तयारी ठेवा!

महिन्याभरानंतर खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता ...

Price Hike: महागाई! गारमेंट, फ्रीज-टीव्हीसह कॉस्मेटिकची मोठी दरवाढ होण्याची शक्यता; कंपन्या संकटात - Marathi News | Price Hike of cosmetics, garments, freezers and TVs Electronics, liquor due to Inflation | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :महागाई! गारमेंट, फ्रीज-टीव्हीसह कॉस्मेटिकची मोठी दरवाढ होण्याची शक्यता; कंपन्या संकटात

Price Hike Daily use items: दसरा, दिवाळी, छट पूजा आदी सणांमुळे भारतात उत्पादने आणि सेवांच्या विक्रीमध्ये मोठी वाढ झाली आहे. ही मागणी पुढील काही दिवस म्हणजेच ख्रिसमसपर्यंत अशीच राहण्याची आशा आहे. ...

“आगामी २ वर्षांत भारतात पेट्रोल आणि इलेक्ट्रिक कारची किंमत एकच असेल”: नितीन गडकरी - Marathi News | nitin gadkari said cost of petrol and electric vehicles would be same in 2 years in india | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :“आगामी २ वर्षांत भारतात पेट्रोल आणि इलेक्ट्रिक कारची किंमत एकच असेल”: नितीन गडकरी

येत्या दोन वर्षांत पेट्रोल आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती समान असतील, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. ...

एकच नंबर! आता गुगल मॅप्स पेट्रोल, डिझेलचा खर्च वाचवणार; खिशावरचा भार कमी करणार - Marathi News | google maps new features fuel efficient routes and navigations routes for cyclists | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :एकच नंबर! आता गुगल मॅप्स पेट्रोल, डिझेलचा खर्च वाचवणार; खिशावरचा भार कमी करणार

गुगल मॅप्सच्या नव्या अपडेटमध्ये नवं फीचर; इंधन खर्च कमी होणार ...

Fuel Price Hike: मालामाल! इंधनदरवाढीमुळे ‘या’ कंपनीची भन्नाट कमाई; तब्बल ५ हजार ९४१ कोटींचा नफा - Marathi News | indian oil corporation q1 results net profit rises to more than 300 percent after fuel price hike | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Fuel Price Hike: मालामाल! इंधनदरवाढीमुळे ‘या’ कंपनीची भन्नाट कमाई; तब्बल ५ हजार ९४१ कोटींचा नफा

Fuel Price Hike: पेट्रोलियम क्षेत्रातील IOC कंपनीने पहिल्याच तिमाहीत तब्बल ३०० टक्के नफा कमावल्याचे सांगितले जात आहे. ...

Fuel Price Hike: आता पेट्रोल आणि डिझेल एकाच दराने मिळणार? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! - Marathi News | hardeep singh puri said no plan to make petrol diesel prices uniform and told reason of fuel hike | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Fuel Price Hike: आता पेट्रोल आणि डिझेल एकाच दराने मिळणार? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

Fuel Price Hike: आगामी काळात पेट्रोल आणि डिझेल एकाच दराने विकली जातील, अशी चर्चा सुरु झाली असून, केंद्रातील मोदी सरकारने यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. ...

Petrol Diesel Price: देशभरातील १७ राज्यांमध्ये पेट्रोल ₹ १०० पार; ‘या’ शहरात सर्वाधिक इंधनदर - Marathi News | know about petrol diesel price today and in these 17 states fuel prices go over 100 rupees | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Petrol Diesel Price: देशभरातील १७ राज्यांमध्ये पेट्रोल ₹ १०० पार; ‘या’ शहरात सर्वाधिक इंधनदर

Petrol Diesel Price: इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता कमीच आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. ...