देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने आगडोंब उसळण्याची शक्यता आहे. मात्र, देशात गोव्यातील पेट्रोलचे दर पोर्ट ब्लेअर (अंदमान निकोबार)नंतर सर्वात कमी आहेत. ...
दररोज वाढत चाललेल्या डिझेल व पेट्रोलच्या किमतींमुळे सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडलं आहे. महागाईमुळे जनता अक्षरशः मेटाकुटीला आली आहे. इंधन दरवाढीमुळे नागरिकांच्या संतापाचा भडका उडत आहे. ...