लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंधन दरवाढ

इंधन दरवाढ

Fuel hike, Latest Marathi News

Fuel Price Hike: पेट्रोल, डिझेलच्या खरेदीवर 'ही' ई वॉलेट देत आहेत बंपर कॅशबॅक - Marathi News | Bumper cashback giving e-wallet to petrol and diesel purchases | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Fuel Price Hike: पेट्रोल, डिझेलच्या खरेदीवर 'ही' ई वॉलेट देत आहेत बंपर कॅशबॅक

Fuel Price Hike: गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत काही ई वॉलेट्सकडून ऑफर्सच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदीवर बंपर सूट देण्यात येत आहे. ...

मोदींना 'ट्राय' केलंत, ते नापास झालेत; आता काँग्रेसला संधी द्या!- राहुल गांधी - Marathi News | pm Narendra Modi failed to fulfill promises now give chance to congress says rahul gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींना 'ट्राय' केलंत, ते नापास झालेत; आता काँग्रेसला संधी द्या!- राहुल गांधी

विविध मुद्यांवरुन राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर सडकून टीका ...

Fuel Price Hike : पेट्रोल-डिझेलचे भाव पुन्हा भडकले! मुंबईत पेट्रोल 91.20 रुपये - Marathi News | fuel prices continue to soar petrol nears rs 92 a litre in mumbai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Fuel Price Hike : पेट्रोल-डिझेलचे भाव पुन्हा भडकले! मुंबईत पेट्रोल 91.20 रुपये

Fuel Price Hike : इंधन दरवाढीची मालिका सुरुच आहे. ...

इंधन दरवाढीने दिवसाची सुरुवात, मुंबईत पेट्रोल 24 तर डिझेल 31 पैशांनी महागले - Marathi News | Fuel price hike : No relief on petrol, diesel price in mumbai and delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंधन दरवाढीने दिवसाची सुरुवात, मुंबईत पेट्रोल 24 तर डिझेल 31 पैशांनी महागले

इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांना भीषण महागाईचा सामना करावा लागणार आहे. ...

हेच का अच्छे दिन ? आता विनाअनुदानित सिलेंडरही 59 रुपयांनी महागला - Marathi News | Using CNG car...Prices increased by 1.70 ruppies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेच का अच्छे दिन ? आता विनाअनुदानित सिलेंडरही 59 रुपयांनी महागला

पेट्रोल-डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत असताना प्रदूषणापासून वाचविणाऱ्या सीएनजीवरही दरवाढीची वक्रदृष्टी पडली आहे. ...

इंधन दरवाढीची मालिका सुरूच! मुंबईत पेट्रोल 90.84 रुपये - Marathi News | Fuel prices hiked again! Petrol inches towards Rs 91 in Mumbai, nears Rs 84 in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंधन दरवाढीची मालिका सुरूच! मुंबईत पेट्रोल 90.84 रुपये

पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस अधिकच वाढ होत आहे. ...

इंधन दरवाढ थांबता थांबेना! मुंबईत पेट्रोल 90.57 रुपये - Marathi News | petrol now rs 90 57 litre in mumbai diesel rs 79 01litre | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंधन दरवाढ थांबता थांबेना! मुंबईत पेट्रोल 90.57 रुपये

पेट्रोलच्या दरात 22 पैशांची, तर डिझेलच्या दरात 19 पैशांची वाढ ...

वाढता वाढता वाढे! पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रत्येकी 13 पैशांची वाढ - Marathi News | Petrol now at Rs 90 35 litre in Mumbai diesel at Rs 78 82 litre | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाढता वाढता वाढे! पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रत्येकी 13 पैशांची वाढ

मुंबईत पेट्रोल 90.35, तर डिझेल 78.82 रुपये प्रति लिटर ...