लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंधन दरवाढ

इंधन दरवाढ

Fuel hike, Latest Marathi News

पंपावर इंधन तसं साइटवर सिमेंट महागलं !, बांधकामाच्या खर्चात झाली वाढ - Marathi News | Rising prices of construction materials due to fuel price hike | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पंपावर इंधन तसं साइटवर सिमेंट महागलं !, बांधकामाच्या खर्चात झाली वाढ

बांधकामासाठी लागणारे स्टील, सिमेंट, वाळू, खडी, विटा यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ...

‘महाराष्ट्रापेक्षा स्वस्त तेल’; कर्नाटकातील पंपांवर लागले फलक  - Marathi News | Impact on Maharashtra due to cheaper petrol and diesel in Karnataka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘महाराष्ट्रापेक्षा स्वस्त तेल’; कर्नाटकातील पंपांवर लागले फलक 

कर्नाटकात पेट्रोल सुमारे साडेनऊ रुपयांनी, तर डिझेल साडेसात रुपयांनी स्वस्त आहे. प्रवासासाठी कर्नाटकात गेलेली वाहने तेथूनच टाकी फुल्ल करून येत आहेत. ...

इंधन दरवाढीचा एफआरपीला फटका - Marathi News | Fuel price hike hits FRP | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इंधन दरवाढीचा एफआरपीला फटका

डिझेलच्या दरात वाढ झाल्याने त्याचा थेट परिणाम वाहतूक यंत्रणेवर झाला असून, साखर वाहतुकीच्या दरात २० टक्क्यांची वाढ झाली आहे. ऊस वाहतुकीच्या दरातही आणखी वाढ होणार असून, पुढील हंगामात किमान १० टक्के वाढ होणार आहे ...

घर बांधणे झाले महाग, बांधकाम साहित्याचे दर वाढले  - Marathi News | Prices of construction materials increased | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :घर बांधणे झाले महाग, बांधकाम साहित्याचे दर वाढले 

शोभना कांबळे रत्नागिरी : डिझेलच्या दरवाढीचा परिणाम बांधकाम साहित्याच्या दरांवर झाला आहे. त्यामुळे आधीच सिमेंट, स्टील, काच, पीव्हीसी पाईप, ... ...

पेट्रोल-डिझेलवरील दर कमी करण्यासाठी भाजपचे आंदोलन - Marathi News | Agitation in Nagpur to reduce petrol and diesel price hike | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेट्रोल-डिझेलवरील दर कमी करण्यासाठी भाजपचे आंदोलन

महाराष्ट्र सरकारने राज्यातील डीजल पेट्रोलवरील कर कमी करावे या मागणीसाठी आज नागपुरात भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले.  ...

Price Hike: महागाई! गारमेंट, फ्रीज-टीव्हीसह कॉस्मेटिकची मोठी दरवाढ होण्याची शक्यता; कंपन्या संकटात - Marathi News | Price Hike of cosmetics, garments, freezers and TVs Electronics, liquor due to Inflation | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :महागाई! गारमेंट, फ्रीज-टीव्हीसह कॉस्मेटिकची मोठी दरवाढ होण्याची शक्यता; कंपन्या संकटात

Price Hike Daily use items: दसरा, दिवाळी, छट पूजा आदी सणांमुळे भारतात उत्पादने आणि सेवांच्या विक्रीमध्ये मोठी वाढ झाली आहे. ही मागणी पुढील काही दिवस म्हणजेच ख्रिसमसपर्यंत अशीच राहण्याची आशा आहे. ...

“आगामी २ वर्षांत भारतात पेट्रोल आणि इलेक्ट्रिक कारची किंमत एकच असेल”: नितीन गडकरी - Marathi News | nitin gadkari said cost of petrol and electric vehicles would be same in 2 years in india | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :“आगामी २ वर्षांत भारतात पेट्रोल आणि इलेक्ट्रिक कारची किंमत एकच असेल”: नितीन गडकरी

येत्या दोन वर्षांत पेट्रोल आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती समान असतील, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. ...

पेट्रोल, डिझेल आणखी स्वस्त होण्याची शक्यता; ज्यो बायडन भारतीयांना दिलासा देणार? - Marathi News | Diesel Petrol Price May Fall Further, 'Opec Plus' Meeting On Increasing Oil Production Under Biden Pressure | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पेट्रोल, डिझेल आणखी स्वस्त होण्याची शक्यता; ज्यो बायडन भारतीयांना दिलासा देणार?

खनिज तेलाचे दर कमी करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन प्रयत्नशील ...