बांगलादेश सरकारने नागपुरी संत्र्यावर आयात शुल्क लावल्याने देशांतर्गत बाजारातील संत्र्याचे दर काेसळले आणि संत्रा उत्पादकांचे आर्थिक नुकसान झाले. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने शेतकऱ्यांची मागणी व आंदाेलनाची दखल घेत संत्रा निर्यातीला अंबिया बहार हंगाम ...
पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे अनेक आजारांमध्ये वाढ होते. त्यामुळे पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्त्ती वाढविण्यासाठी किवी, ड्रॅगन फ्रूट खाण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ञ देतात. ...
केवळ एक पीक किंवा निव्वळ आंबा बागायतीवर अवलंबून न राहता संगमेश्वर तालुक्यातील सूर्यकांत पेडणेकर विविध पिके घेत आहेत. मुख्य पीक असलेल्या क्षेत्रात आंतरपीक घेत त्यांनी उत्पन्नाचा मार्ग निवडला आहे. ...
पारंपरिक शेतीला फाटा देत शेतकरी आता पाश्चात्त्य आणि बहुउपयोगी शेतीकडे वळल्याचे दिसून येत आहे. चियासीड, मसाला पिकांसोबतच आता शेतकरी परदेशी फळांचीही शेती करीत आहेत. अश्याच प्रयोगातून घाटपुरीतील एका युवा शेतकऱ्याच्या 'ड्रॅगनफ्रुट' शेतीची आता यशोगाथा झाल ...
Orange-Mossambi Grafts Price Increased मृगाच्या पावसाने जून महिन्यात दडी मारल्याने संत्रा कलम उत्पादकाला फटका बसला, तर राजस्थानच्या शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याने ५० टक्के संत्रा कलम विक्रीच्या प्रतीक्षेत असून, मागणी घटल्याने भावही वधारले आहे. ...