लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फळे

फळे

Fruits, Latest Marathi News

सकाळी -दुपारी की संध्याकाळी, फळं खाण्याची  योग्य वेळ कोणती? तज्ज्ञांचा सल्ला, वाट्टेल तेव्हा फळं खाल्ली तर.. - Marathi News | Which time is perfect for eating fruits? For more health benefits when should we eat fruits? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळी -दुपारी की संध्याकाळी, फळं खाण्याची  योग्य वेळ कोणती? तज्ज्ञांचा सल्ला, वाट्टेल तेव्हा फळं खाल्ली तर..

Health Tips: फळं तर नियमित खाता, पण तरीही ती अंगी लागत नसतील, तर फळ खाण्याची वेळ, त्यांचं प्रमाण किंवा कॉम्बिनेशन यापैकी नक्कीच काहीतरी चुकतंय.. (proper time for eating fruits) ...

उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे 5 जबरदस्त फायदे, सिझनल खरबुजावर मारा मस्त ताव - Marathi News | 5 Great Benefits Of Eating Melons In Summer, Why it is important to eat Muskmelon? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे 5 जबरदस्त फायदे, सिझनल खरबुजावर मारा मस्त ताव

Benefits of Muskmelon: पारा वाढू लागला तसे आता बाजारात उन्हाळी फळं डोकावू लागले आहेत... फळांचा राजा आंबे येऊन त्याने मार्केट व्यापून टाकण्याआधी इतर उन्हाळी फळांचा (summer fruits) मनसोक्त आस्वाद घेऊन टाका.... ...

गोंदिया जिल्ह्यातील सिंदीपारच्या ॲपल बोरांचा परराज्यात गोडवा - Marathi News | Sweeten the apple orchards of Sindhipar in Gondia district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यातील सिंदीपारच्या ॲपल बोरांचा परराज्यात गोडवा

Gondia News गोंदिया जिल्ह्यातील सिंदीपारच्या शेतकऱ्यांनी ॲपल बोराचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. या ॲपल बोरांना काठमांडू, दिल्ली, कोलकाता, पंजाब येथे मोठी मागणी आहे. ...

Viral Video: संत्र सोलताच आतमध्ये दिसलं काहीतरी विचित्र, पाहुन अंगावर काटा येईल! - Marathi News | pregnant orange means small oranges in orange, video goes viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :संत्र सोलताच आतमध्ये दिसलं काहीतरी विचित्र, पाहुन अंगावर काटा येईल!

आम्ही तुम्हाला एक असा व्हिडिओ दाखवणार आहोत, जो पाहून तुम्ही हैराण व्हालच, मात्र सोबतच तुमचा डोळ्यांवर विश्वासही बसणार नाही. हा व्हिडिओ एका संत्र्याचा आहे. ...

सकाळी सकाळी फळांचा रस पिता? फ्रुट ज्यूस पिण्याचे फायद्यापेक्षा तोटेच जास्त, कारण.. - Marathi News | Drink fruit juice in the morning? The disadvantages of drinking fruit juice an empty stomach | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळी सकाळी फळांचा रस पिता? फ्रुट ज्यूस पिण्याचे फायद्यापेक्षा तोटेच जास्त, कारण..

फ्रूट ज्यूस पिण्याचे नियम आहेत. ते समजून न घेता फ्रूट ज्यूस प्याल्यास फायदे नाही तोटेच होणार! ...

जगातली सगळ्यात मोठी स्ट्रॉबेरी! गिनिज बुकमधे झाली नोंद, वजन पाहाल तर....? - Marathi News | Social viral: This is the world's largest and heaviest strawberry, wins guinness record | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जगातली सगळ्यात मोठी स्ट्रॉबेरी! गिनिज बुकमधे झाली नोंद, वजन पाहाल तर....?

Largest strawberry of the world: एखाद्या छोट्या खरबुजाच्या आकाराची स्ट्रॉबेरी (fruit) बघितली आहे का? ही बघा, ही आहे जगातली सगळ्यात मोठी स्ट्रॉबेरी.. बघा या स्ट्रॉबेरीचं वजन तरी किती.. ...

पपई खाऊन कंटाळा आला असेल तर करा पपईचा शिरा, वेगळ्या चवीची स्वीट डिश - Marathi News | How to make papaya shira? If you getting boared with eating papaya, make papaya shira and enjoy! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पपई खाऊन कंटाळा आला असेल तर करा पपईचा शिरा, वेगळ्या चवीची स्वीट डिश

How to make papaya shira: कोणत्याही ऋतूत खाल्ली तरी पपई शरीराला फायदेशीरच ठरते. पण नुसती पपई खाण्याचाही कंटाळा आला तर करा पपईची मिठाई..  ...

मराठवाड्यातील मोसंबीसाठी ३६.४४ कोटींची तरतूद; पैठण तालुक्यात उभारणार 'सिट्रस इस्टेट'  - Marathi News | Provision of Rs. 36.44 crore for citrus in Marathwada; Citrus Estate to be set up in Paithan taluka | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठवाड्यातील मोसंबीसाठी ३६.४४ कोटींची तरतूद; पैठण तालुक्यात उभारणार 'सिट्रस इस्टेट' 

Nagpur News मराठवाड्यातील औरंगबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात 'सिट्रस इस्टेट' उभारण्यासाठी राज्य सरकारने ३६.४४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ...