पारंपरिक शेतीऐवजी नवनवीन प्रयोग करत चांगले उत्पादन आणि नफा मिळवण्याचा प्रयत्न हे तरुण करत असून, असाच एक यशस्वी प्रयोग येवला तालुक्यातील जऊळके येथील उच्चशिक्षित शेतकरी अमोल सोनवणे यांनी करून दाखवला आहे. ...
कमळापूर (ता. खानापूर) येथील प्रगतशील शेतकरी जयकर हणमंत साळुंखे यांनी उजाड आणि ओसाड खडकाळ माळरानावर अथक परिश्रमातून थायलंडचा फणस पिकवून जिल्ह्यातील पहिला प्रयोग यशस्वी केला आहे. ...
कोकणातीलच नाही तर देशविदेशातील खवय्यांकडून ओल्या काजूगरासाठी वाढती मागणी आहे. त्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांच्या वेंगुर्ला प्रादेशिक संशोधन केंद्राने हे नवीन वाण विकसित केले आहे. ...
सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात सुमारे १०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर स्ट्रॉबेरीचा मळा फुलला आहे. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊनही हक्काची बाजारपेठ आणि योग्य दर मिळत नसल्याने, येथील शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. ...
Orange Jelly Dessert : Orange Jelly Recipe : How To Make Orange Jelly At Home : हिवाळ्यात मिळणाऱ्या संत्र्यांची चविष्ट जेली घरच्याघरीच तयार करण्याची साधीसोपी रेसिपी... ...