लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

धोकेबाजी

Fraud, Latest Marathi News

जालन्यात शेतकरी अनुदान घोटाळाप्रकरणी आणखी ५ तहसीलदार, ५ नायब तहसीलदारांना नोटीस - Marathi News | Notices issued to 5 Tehsildars and 5 Deputy Tehsildars in Jalna for farmer subsidy scam | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात शेतकरी अनुदान घोटाळाप्रकरणी आणखी ५ तहसीलदार, ५ नायब तहसीलदारांना नोटीस

घोटाळ्यातील कृषी सहायक व ग्रामसेवक देखील रडारवर आले आहेत. त्यांच्यावर देखील येत्या काही दिवसांत कारवाई होण्याची शक्यता आहे. ...

'व्हाईस ऑफ दर्पण' या महिला योजनेच्या नावाखाली ८० लाखांची फसवणूक! - Marathi News | Fraud of 80 lakhs in the name of 'Voice of Darpan' women's scheme! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :'व्हाईस ऑफ दर्पण' या महिला योजनेच्या नावाखाली ८० लाखांची फसवणूक!

पीडित महिलांची पत्रपरिषद : मुख्यमंत्र्यांनी दिले पारडी पोलिसांना चौकशीपत्र ...

रामलल्लाच्या नावाखाली बनावट प्रसाद योजना : जागरूक व्हा! - Marathi News | Fake Prasad scheme in the name of Ram Lalla: Be aware! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रामलल्लाच्या नावाखाली बनावट प्रसाद योजना : जागरूक व्हा!

Nagpur : 'ऑनलाइन प्रसाद' घोटाळ्याची मालिका! सायबर गुन्हेगारांची नवीन युक्ती ...

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सहा लाखांची फसवणूक - Marathi News | Fraud of Rs 6 lakhs with the lure of investing in the stock market | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सहा लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधून शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवले होते. ...

अपात्र लागले नोकरीला; ‘स्टाफ नर्स’पाठोपाठ तांत्रिक, अतांत्रिक पदभरतीतही घोटाळा - Marathi News | Unqualified for the job; After 'staff nurse', scam in technical and non-technical recruitment also | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपात्र लागले नोकरीला; ‘स्टाफ नर्स’पाठोपाठ तांत्रिक, अतांत्रिक पदभरतीतही घोटाळा

अपात्र झाले पात्र, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण सहायक, ईसीजी तंत्रज्ञ म्हणून नोकरी ...

Sangli Crime: परताव्याला भुलले.. इस्लामपुरातील बारा जणांची एक कोटी ३६ लाख रुपयांची फसवणूक - Marathi News | Twelve people in Islampur were cheated of Rs 1 crore 36 lakhs on the pretext of giving extra refunds | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: परताव्याला भुलले.. इस्लामपुरातील बारा जणांची एक कोटी ३६ लाख रुपयांची फसवणूक

१० जणांच्या ठकबाज टोळीविरुद्ध गुन्हा दाखल ...

जालन्यातील ३५ कोटींच्या अनुदान वाटप घोटाळ्यातील १० तलाठ्यांचे निलंबन - Marathi News | 35 crore subsidy allocation scam in Jalna, 10 Talathis suspended, other officials also on radar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यातील ३५ कोटींच्या अनुदान वाटप घोटाळ्यातील १० तलाठ्यांचे निलंबन

चौकशीत नावे असलेल्या इतर तलाठ्यांचे खुलासे घेतले जात असून, त्यानंतर अभिलेख तपासून दोषींवर कारवाई होणार ...

जालन्यात अनुदान वाटपात ३५ कोटींचा घोटाळा उघड, आता संपूर्ण मराठवाड्यात होणार चौकशी - Marathi News | After the Rs 35 crore scam in Jalna, now there will be an inquiry into the distribution of grants in Marathwada. | Latest beed News at Lokmat.com

बीड :जालन्यात अनुदान वाटपात ३५ कोटींचा घोटाळा उघड, आता संपूर्ण मराठवाड्यात होणार चौकशी

विभागीय आयुक्तांनी काढला आदेश, आरडीसी असतील समन्वय अधिकारी ...