मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
दक्षिण दिल्लीतील सायबर गुन्हेगारांनी पाच दिवसांत दोन मोठे गुन्हे केले, डिजिटल अटकेद्वारे वृद्धांना एकूण २२ कोटी रुपयांची फसवणूक केली. ग्रेटर कैलाशमधील एका ७० वर्षीय व्यावसायिकाची ७ कोटी रुपयांची फसवणूक झाली. ...
Nagpur : क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली ५० कोटी रुपयांहून अधिक रुपयांची फसवणूक करणाऱ्या कुख्यात निशिद महादेवराव वासनिक आणि त्याच्या सहकाऱ्यांशी संबंधित तीन ठिकाणी ईडीने छापे टाकले आणि कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली. ...
व्हॉइस-आधारित ऑथेंटिकेशन सिस्टम आता घोटाळ्यांचे केंद्र बनत आहेत. घोटाळेबाजांना फक्त तुमच्याकडून "Yes" ऐकायचे असते. यामुळे त्यांना तुमची फसवणूक करणे आणखी सोपे होते. कॉलवर "Yes" म्हणणे देखील महागात पडू शकते. ...