खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक...
Foxconn Vedanta Deal , मराठी बातम्या FOLLOW Foxconn vedanta deal, Latest Marathi News Foxconn Vedanta Deal : देशातील वेदांता ग्रुप आणि तैवानची जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनविणे आणि असेम्बल करणारी कंपनी फॉक्सकॉ़न यांच्यात करार झाला. या कंपनीने महाराष्ट्रासोबत तळेगावमध्ये प्रकल्प उभारण्याची बोलणी केली होती, परंतू गुजरातमध्ये प्रकल्पाची घोषणा केली. यावरून महाराष्ट्रात एकनाथ शिंदे-भाजपा सरकारवर टीका सुरु झाली. ही कंपनी सेमिकंडक्टर आणि डिस्प्ले प्रकल्पामध्ये १.५८ लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे. Read More
फॉक्सकॉनच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर रोहित पवार यांनी महायुती सरकारवर टीका केलीय. ...
वेदांता लिमिटेडने चालू वर्षात दुसऱ्यांदा शेअरधारकांना आनंदाची बातमी दिली आहे. ...
वेदांता समुहाचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ...
शेअर्समध्ये वाढ होऊ शकते ...
वेदांत समुह पुन्हा एकदा सेमीकंडक्टरवर काम करणार आहे, आता वेदांत कंपनी तैवान नाही तर जपानसोबत चर्चा करत आहे. ...
फॉक्सकॉन लवकरच भारतात आपला प्रोजेक्ट सुरू करणार आहे. ...
उपमुख्यमंत्र्यांचा फॉक्सकॉनबद्दल विश्वास ...
फॉक्सकॉनचे सीईओ भारत दौऱ्यावर आले असून त्यांनी दोन दिवस दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेत गुजरातची झोप उडविली आहे. ...