lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेदांता-फॉक्सकॉन डील

Foxconn Vedanta Deal

Foxconn vedanta deal, Latest Marathi News

Foxconn Vedanta Deal : देशातील वेदांता ग्रुप आणि तैवानची जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनविणे आणि असेम्बल करणारी कंपनी फॉक्सकॉ़न यांच्यात करार झाला. या कंपनीने महाराष्ट्रासोबत तळेगावमध्ये प्रकल्प उभारण्याची बोलणी केली होती, परंतू गुजरातमध्ये प्रकल्पाची घोषणा केली. यावरून महाराष्ट्रात एकनाथ शिंदे-भाजपा सरकारवर टीका सुरु झाली. ही कंपनी सेमिकंडक्टर आणि डिस्प्ले प्रकल्पामध्ये १.५८ लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे.
Read More
वेदांताने शेअरधारकांना पुन्हा दिली आनंदाची बातमी! वर्षात दुसऱ्यांदा लाभांश वाटपाची केली घोषणा - Marathi News | Vedanta again gives good news to shareholders Dividend distribution announced for the second time in the year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वेदांताने शेअरधारकांना पुन्हा दिली आनंदाची बातमी! वर्षात दुसऱ्यांदा लाभांश वाटपाची केली घोषणा

वेदांता लिमिटेडने चालू वर्षात दुसऱ्यांदा शेअरधारकांना आनंदाची बातमी दिली आहे. ...

'उद्योगपती देश बनवतात, राजकारणी नेतृत्व करतात...', अब्जाधीश उद्योगपतीची पोस्ट व्हायरल - Marathi News | 'Industrialists make the country, politicians lead...', the billionaire industrialist's post goes viral | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'उद्योगपती देश बनवतात, राजकारणी नेतृत्व करतात...', अब्जाधीश उद्योगपतीची पोस्ट व्हायरल

वेदांता समुहाचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ...

दसऱ्या दिवशीच वेदांता ग्रुपने घेतला मोठा निर्णय! कंपनी येणार फायद्यात - Marathi News | Vedanta Group took a big decision on the second day itself! The company will come in profit, the shares may increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दसऱ्या दिवशीच वेदांता ग्रुपने घेतला मोठा निर्णय! कंपनी येणार फायद्यात

शेअर्समध्ये वाढ होऊ शकते ...

सेमीकंडक्टरवर वेदांतचा 'सुपर प्लॅन'! तैवान नव्हे तर जपान ताबा घेणार - Marathi News | Vedanta's 'super plan' on semiconductors Japan will take over, not Taiwan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेमीकंडक्टरवर वेदांतचा 'सुपर प्लॅन'! तैवान नव्हे तर जपान ताबा घेणार

वेदांत समुह पुन्हा एकदा सेमीकंडक्टरवर काम करणार आहे, आता वेदांत कंपनी तैवान नाही तर जपानसोबत चर्चा करत आहे. ...

वेदांतसोबतचा करार रद्द झाला! आता फॉक्सकॉनला भारतात चिप बनवण्यासाठी नवा भागीदार मिळाला - Marathi News | The contract with Vedanta is cancelled! Now Foxconn has found a new partner to make chips in India, the government has asked for a full report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वेदांतसोबतचा करार रद्द झाला! आता फॉक्सकॉनला भारतात चिप बनवण्यासाठी नवा भागीदार मिळाला

फॉक्सकॉन लवकरच भारतात आपला प्रोजेक्ट सुरू करणार आहे. ...

'वेदांता फॉक्सकॉन कंपनीला महाराष्ट्रात एक ना एक दिवस परत यावेच लागेल' - Marathi News | Vedanta Foxconn Company has to come back to Maharashtra one day or the other - Devendra Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'वेदांता फॉक्सकॉन कंपनीला महाराष्ट्रात एक ना एक दिवस परत यावेच लागेल'

उपमुख्यमंत्र्यांचा फॉक्सकॉनबद्दल विश्वास ...

वेदांताशी डील तोडली, आता गुजरातही सोडणार? फॉक्सकॉनच्या सीईओंनी दोन राज्यांची घेतली भेट - Marathi News | Deal broke with Vedanta, now will leave Gujarat too? Foxconn CEO visits two states karnataka and tamilnadu semiconductor plant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वेदांताशी डील तोडली, आता गुजरातही सोडणार? फॉक्सकॉनच्या सीईओंनी दोन राज्यांची घेतली भेट

फॉक्सकॉनचे सीईओ भारत दौऱ्यावर आले असून त्यांनी दोन दिवस दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेत गुजरातची झोप उडविली आहे. ...

फॉक्सकॉनने वेदांताची साथ सोडल्याने देशाचे १० लाख कोटींचे नुकसान - अतुल लोंढे - Marathi News | Foxconn leaving Vedanta costing country Rs 10 lakh crore - Atul Londhe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फॉक्सकॉनने वेदांताची साथ सोडल्याने देशाचे १० लाख कोटींचे नुकसान - अतुल लोंढे

मोदी देशासाठी, तर फडणवीस महाराष्ट्रासाठी हानिकारक ...