बागलाण तालुक्याच्या शेवटच्या टोकावर व साक्री तालुक्याच्या सरहद्दीवर असलेले नांदीन येथील छोट्याशा गावाजवळील ऐतिहासिक पिसोळ किल्ल्याला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यास उपेक्षित आहे. ...
तालुक्यातील कर्नाळा किल्ला व प्रबळगडावरून खाली पडून सहा वर्षांत पाच जणांचा मृत्यू झाल्याची नोंद तालुका पोलीस ठाण्यात आहे. तरुण मुले, मुली कोणतीही साधन सामुग्री न घेता सध्या ट्रेकिंगला जाताना दिसत आहेत. मात्र, ही ट्रेकिंग त्यांच्या जीवावर बेतत आहे. ...
महाशिवरात्रीनिमित्ताने जिल्ह्यातील शिवालयांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. गावागावांतील शंकराच्या मंदिरांबरोबरच दुर्गम भागातील दुर्लक्षित शिवमंदिरात जाऊन दर्शन घेणे अनेकांनी पसंत केले. यामध्ये किल्ले वासोट्यावर असलेल्या नागेश्वरच्या दर्शनाला ज ...
ट्रेक क्षितीज संस्था, डोंबिवली तर्फे तीन दिवसीय ऐतिहासिक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. १९ ते २१ जानेवारी या तीन दिवसांमध्ये वक्रतुंड सभागृह, श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली पूर्व येथे संध्याकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत ते व्याख्यान संपन्न ह ...
येथील ५५० वर्ष प्राचीन गोंडकालीन किल्ल्याची झालेली दुरवस्था व परकोटावर वाढलेला कचरा स्वच्छतेसाठी चंद्रपुरातील इको-प्रो संस्थेने पुढाकार घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून येथे स्वच्छता अभियान सुरू असून बुधवारी या अभियानाला ३०० दिवस पूर्ण झाले. ...
ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याला आठशे वर्षांचा इतिहास आहे. या किल्ल्याची महती फार मोठी असून ६४ दुर्गांपैकी अजूनही बळकट अशा स्थितीत उभा असलेला हा किल्ला आहे. अशा शब्दांत किल्ल्याविषयी ऐतिहासिक महत्त्व सांगत विजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास इतिहासतज्ज्ञ डॉ. अम ...
सरत्या वर्षाला निरोप देण्याच्या निमित्ताने बहुसंख्य तरुणाई झिंगाट झालेली असते. शहरांमध्ये पोलिसांनी बंदोबस्त वाढविल्याने काहीजण डोंगरात जातात; परंतु साताऱ्यातील शिवप्रेमींनी गडकोट रक्षणाचा जागर करून सरत्या वर्षाला निरोप दिला. तसेच नवीन वर्षाचे स्वागत ...