किल्ले सिंधुदुर्ग येथील वीज तारा तुटून तसेच वीज खांब कोसळल्याने गेले काही दिवस खंडित झालेला वीजपुरवठा बुधवारी वीज वितरणने सुरळीत केला. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर समुद्र काहीसा खवळलेला असताना वीज खांब होडीतून किल्ले सिंधुदुर्ग येथे आणताना मच्छिमार व शि ...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या वाई भूमीला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. किल्ले पांडवगड, वंदनगड, वैराटगड, केंजळगड, कमळगड हे छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची आजही साक्ष देत आहेत. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या किल्ले-गडकोटांची काळाच्या ओघा ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अन्य जिल्हा व राज्यातून येणाऱ्या पर्यटकांचा विचार करता सर्व प्रकारचे जलक्रीडा प्रकार, साहसी पर्यटन, नौकाविहार तसेच सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक पूर्णपणे ...
बामणोली वनपरिक्षेत्र अधिकारी बाळकृष्ण हसबनीस यांनी सह्याद्र्री व्याघ्र प्रकल्प हद्दीतील वासोटा किल्ल्यासह पर्यटन व प्रवेश बंदी जाहीर केली आहे. ही बंदी बुधवार, दि. १८ मार्च रोजी पहाटेपासून ते ३१ मार्च २०२० पर्यंत लागू राहील. परिसरातील सर्व बोट क्लबना ...