सातपुडा पर्वत रांगा व त्यातील तुमसर, नाकाडोंगरी, लेंडेझरी वनपरिक्षेत्रातील जंगल सध्या हिरवेगाव झाले आहे. चांदपूर येथील हनुमान मंदिर टेकडीवर वसले आहे. शनिवारी येथे मोठी गर्दी पाहावयास मिळत होती. जवळच चांदपूरचा तलाव निसर्गप्रेमीकरीता आकर्षनाचा मुख्य के ...
राज्यात २०१६ पासून तर २०१९ या काळात २० इको सेन्सेटिव्ह झोन (इएसझेड) राज्य सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने जाहीर केले आहेत. यामुळे या सर्व वन क्षेत्रांना सुरक्षा कवच प्राप्त होण्याची अपेक्षा होती. यातील तरतुदीनुसार संबंधित सर्व अभयारण्ये आणि व्याघ्र प् ...
भंडारा तालुका कृषी कार्यालयात मंगळवारी रानभाजी महोत्सव आयोजित होता. जिल्हा जंगलाने व्यापलेला जिल्हा आहे. या जंगलात अविट चवीच्या अनेक रानभाज्या आहेत. वर्षानुवर्ष ग्रामीण भागात या भाज्यांची चव चाखली जाते. अलिकडे भंडारा शहरातील रस्त्यांवरही काही ग्रामीण ...
सातपुड्याच्या कुशीत वरूड वनपरिक्षेत्राचे १० हजार २०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र आहे. या जंगलालगत सातपुड्याच्या डोंगररांगा आहेत. वर्धा डायव्हर्शन सुपर एक्सप्रेस कॅनाल तसेच शक्ती, जीवना, चुडामणी, सोकी नद्या याच पर्वतातून तालुक्यात प्रवाहित होतात. भेमडी, ...
कंधाणे : बागलाण तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या वनविभागाच्या हद्दीतील वनपरिक्षेत्रात वनकर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू असल्याने तालुक्यातील वनसंपदा धोक्यात आली आहे. ...
नांदगाव : वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांचे सहकारी अधिकाराचा दुरुपयोग करत मनमानी कारभार करित असल्याच्या निषेधार्थ १५ आॅगस्ट रोजी जुन्या तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन तहसीलदार उदय कुलकर्णी यांना सुरेश शेळके, संपत ...