सुरगाणा : तालुक्यातील उंबरठाण वनपरिक्षेत्रात सागवान लाकूड चोरीप्रकरणी अटक करून सोडून देण्यात आलेल्या गुजरातमधील युवकाचा मृत्यू महाराष्ट्र वनकर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणीमुळे झाल्याची तक्रार मयत युवकाच्या आईने धरमपूर पोलिसांत दिली असून, याप्रकरणी सखो ...
आहुर्ली : परिसरात बिबट्याचा पुन्हा एकदा मुक्तसंचार सुरू झाला असून, अनेकांना या बिबट्याने दर्शन दिल्याने परिसरात दहशत पसरली आहे. दरम्यान, रात्रीचे बाहेर फिरणे शेतकऱ्यांना भितीदायक झाले असून वनविभागाचे वतीने गस्तीची मागणी नागरिकांनी केली आहे. ...
बुधवार आज पहाटे फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना रानगवा दिसताच एकच धांदल उडाली. पहाटे साडेपाचच्या सुमारास हा प्रकार आढळून आला. गव्याचे वय सुमारे चार वर्षे असावे, असे सांगण्यात आले. ...
वामनपल्ली गाव घनदाट जंगलालगत वसले आहे. गावालगत असलेल्या घनदाट जंगलात वन्यजीवांचा मोठा अधिवास आहे. वाघ, बिबट, तृणभक्षक प्राणी आणि दुर्मिळ प्राण्याचा येथे अधिवास आहे. शिकारीसाठी आलेले ब्रिटिश अधिकारी वनविभागाचे चौकीदार आणि गावकऱ्यांना सोबत घेऊन जंगलात ...