लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जंगल

जंगल

Forest, Latest Marathi News

आणखी किती बळी जाणार ? नरभक्षक बिबट्याला तात्काळ जेरबंद करा अथवा गोळ्या घाला  - Marathi News | How many more victims are needed? Immediately seize or pill the man-eating leopard | Latest beed News at Lokmat.com

बीड :आणखी किती बळी जाणार ? नरभक्षक बिबट्याला तात्काळ जेरबंद करा अथवा गोळ्या घाला 

अमरावती, औरंगाबाद विशेष पथके आणि बीड जिल्ह्यातील वनविभागातील अधिकारी व कर्मचारी तैनात  ...

पांडवलेणी डोंगरावर आगीचा भडका; वाऱ्याचा वेग असल्याने पसरली आग - Marathi News | Fire erupts on Pandavaleni hill; The fire spread due to the speed of the wind | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पांडवलेणी डोंगरावर आगीचा भडका; वाऱ्याचा वेग असल्याने पसरली आग

आग नैसर्गिक नसून कृत्रिमप्रकारची होती. कोणीतरी अज्ञात इसमांनी जंगलात अवैधरित्या प्रवेश करुन वनकायद्याचा भंग करुन राखीव वनात धुम्रपानाच्या हेतूने हे कृत्य केले असावे, असा संशय आहे. ...

आष्टीतील बिबट्याच्या हल्ल्यात श्रीगोंदा तालुक्यातील मुलाचा बळी; काकाबरोबर गेला होता शेतात - Marathi News | A child from Shrigonda taluka was killed in a leopard attack in Ashti; Went to grandpa on vacation | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आष्टीतील बिबट्याच्या हल्ल्यात श्रीगोंदा तालुक्यातील मुलाचा बळी; काकाबरोबर गेला होता शेतात

आष्टी तालुक्यातील सुरुडी येथे तरुण शेतकऱ्याचा बळी घेतल्यानंतर सुरुडीपासून जवळच असलेल्या किन्ही (काकडेची) येथे बिबट्याने दुसरा बळी घेतला आहे. शुक्रवारी (ता.२७) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने शेतातील विहिरीवर पाणी देण्यासाठी गेलेल्या दहा वर् ...

भय इथले संपत नाही; आजी-आजोबांसमोरच बिबट्याने १० वर्षीय नातवाला उचलून नेले - Marathi News | Fear does not end here; The leopard picked up the 10-year-old grandson in front of his grandparents | Latest beed News at Lokmat.com

बीड :भय इथले संपत नाही; आजी-आजोबांसमोरच बिबट्याने १० वर्षीय नातवाला उचलून नेले

दबा घरून बसलेल्या बिबट्याने मुलाला उचलून नेले ...

महामार्गांमुळे बेघर झालेले प्राणी-पक्षी सैरभैर; मानवी वस्तीत येण्याचे प्रमाण वाढले - Marathi News | Animals and birds stranded on highways; The rate of human settlement increased | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महामार्गांमुळे बेघर झालेले प्राणी-पक्षी सैरभैर; मानवी वस्तीत येण्याचे प्रमाण वाढले

विकास कामे पशू-पक्ष्यांच्या मुळावर आली आहेत ...

महेंद्री जंगल आता संवर्धन राखीव क्षेत्र - Marathi News | Mahendra forest is now a conservation reserve | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महेंद्री जंगल आता संवर्धन राखीव क्षेत्र

महेंद्री जंगलाला अभयारण्याचा दर्जा देण्यासाठी प्रस्ताव शासनाने मागविला होता. एवढेच नव्हे तर तत्त्वत: मान्यतादेखील दिली. परंतु, महेंद्री जंगलाचे वैभव, दुर्मीळ वनौषधी, वन्यजिवांची रेलचेल बघता, अभयारण्य नव्हे तर संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून नावारूपास ये ...

बिबट्याच्या हल्ल्यातून दिव्यांगाने वाचविले पत्नीला - Marathi News | Divyanga rescues wife from leopard attack | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बिबट्याच्या हल्ल्यातून दिव्यांगाने वाचविले पत्नीला

पाथर्डी तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे. खरवंडी कासार परिसरातील भगवानगड लमाण तांड्यावर एका महिलेवर बिबट्याने हल्ला केला. या घटनेत दिव्यांग पतीने पत्नीला बिबट्याच्या हल्ल्यातून वाचविले. ...

लांडग्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी - Marathi News | Farmer injured in wolf attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लांडग्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

विंचूर : शेतात मिरच्या तोडत असतांना अचानक लांडग्याने हल्ला केल्याने शेतकरी जखमी झाल्याची घटना निफाड तालुक्यातील सुभाषनगर येथे घडली. नथू खारतोडे या शेतकऱ्याच्या हात व पायाला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या असून पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक येथील शासकीय ...