जानोरी : तालुक्यातील वाघाड व परिसरातील शिंगाडे वस्ती येथे बिबट्याने अनेक दिवसापासून दहशत निर्माण केल्याने शेतकरी बिबट्याच्या सावटाखाली जीवन जगत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी शेत ...
forest department News : भारत स्वांतत्र्यापूर्वी सन १९४० पासून वनगुन्हे नोंदविण्याची ब्रिटिशकालीन पद्धत आहे. ती आजतागायत सुरू आहे. मात्र, या जुन्या पद्धतीमुळे वनगुन्ह्यांची सविस्तर माहिती ‘पीओआर’मध्ये नमूद करणे शक्य नव्हते. ...
Public interest litigation for Ajni forest इंटर मॉडेल स्टेशन प्रकल्पामुळे संकटात सापडलेल्या अजनी वनाला वाचविण्यासाठी ‘लोकमत’ने सुरू केलेल्या लढ्याला यश मिळत आहे. पर्यावरण संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या स्वच्छ असोसिएशनने अजनी वन वाचविण्यासाठी सचिव शरद ...
वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गत पोहरा वर्तुळातील पोहरा बीटमध्ये ३३ कोटीतील ५० हजार सागरोपांची लागवड असलेले रोपवन शुक्रवारी दुपारी पेटले. यात ५ हजार सागाची मोठी झाडे खाक झाली. वनकर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने आग विझविली. परंतु, तीव्र हवेमुळे सुमारे पा ...
जोरण : बागलाण तालुक्यातील किकवारी बुद्रुक परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालत शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. गेल्या दहा-पंधरा दिवसापूर्वीच वागदर वस्ती वरती मोटरसायकलस्वारावर बिबट्याने हल्ला करुन त्याला जखमी केले होते, ती घटना ताजी असतानाच गुरुवारी (दि.३१) पुन ...