महाराष्ट्रात सर्वाधिक व्याघ्र प्रकल्पासह संरक्षित वनक्षेत्रे, वन्यप्राणी अधिवास, तसेच संकटग्रस्त वाघ, बिबट व इतर प्राण्यांची सर्वाधिक संख्या विदर्भात आहे. त्यानुसार शिकारीचे प्रमाण व संभावित धाेके विदर्भात अधिक आहेत. ...
गेल्या आठवड्यात बदलापूरच्या कात्रप डोंगरावर बिबट्याचा वावर असल्याचे उघड झाले होते. त्या बिबट्याचे पायाचे ठसे देखील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सापडले होते. ...
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात समाविष्ट करण्याबाबत मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत ७८.७९ वर्ग किमी क्षेत्र वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
बागलाण तालुक्यातील वनसंवर्धन व्हावे, यासाठी गावागावात चराई बंदी आणि कुऱ्हाड बंदी असतानाही शेतकऱ्यांच्या खासगी क्षेत्रात चंदनवृक्षांची राजरोस कत्तल केली जात आहे; मात्र चालू वर्षात वनक्षेत्रात केवळ एकच घटना घडल्याची नोंद असल्याने आश्चर्य व्यक्त केले जा ...
असाच एक अवलिया म्हणजे इटलीचे माउरो मोरांडी. त्यांनीही इटलीच्या एका सुनसान बेटावर एकट्यानं तब्बल ३२ वर्षे काढली, या बेटाची सर्वतोपरी काळजी घेतली आणि आता वयाच्या ८२ व्या वर्षी ते पुन्हा शहरात राहण्यासाठी परतले आहेत. ...
Red Sandalwood tree: काही वर्षांपूर्वी हे झाड चोरण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा देखील आसपसाच्या परिसात केली जाते. पर्यावरण तज्ज्ञ संदीप कांबळे यांनाही रक्तचंदन हे कोकणात आढळून येणे ही बाब दुर्मीळ असल्याचे सांगितले. ...