पिंपळगाव बसवंत : वाट भरकटलेल्या हरणावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढविला. कुत्र्यांनी लचके तोडलेल्या त्या हरणाचा अखेर मृत्यू झाला. ही घटना पिंपळगाव बसवंत शहरातील दगूनाना मोरेनगर परिसरात गुरुवारी (दि. ७) पहाटेच्या सुमारास घडली. ...
भंडारा जिल्ह्यात ९३१.२४ चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. घनदाट जंगलात वाघ, बिबटे, रानडुक्कर यांसारख्या हिंस्र प्राण्यांसह तृणभक्षी प्राणी आहेत. गत अनेक वर्षांपासून वन्यजीव आणि मानवी संघर्ष होत आहे. परंतु अलीकडच्या काळात या घटनांत वाढ झाल्याचे दिसून येते. ...
वणवा नियंत्रणासाठी थेट सॅटेलाइटवरून लक्ष ठेवले जाते. २४ तास वन कार्यालयात नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे. दर दोन तासाने वणव्याबाबतचा अलर्ट दिला जातो. तसा अहवाल काढण्यात येतो. असे असले तरी एकदा आग जंगलात भडकली, तिला नियंत्रित करण्यासाठी मोठी कसरत ...
गडचिराेली जिल्ह्यात माेहाची झाडे माेठ्या प्रमाणात आहेत. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून माेहाफुले पडण्यास सुरुवात हाेते. त्यापूर्वी पानझड झाली असल्याने झाडाखाली माेठ्या प्रमाणात पाने जमा हाेतात. या पानांना आग लावली जाते. त्यामुळेच मार्च महिन्य ...
सरिस्का डोंगरात लागलेल्या आगीमुळे प्राणीही त्रस्त झाले असून ते गावाकडे धाव घेत आहेत. जनावरे गावांकडे सरकल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. खेड्यापाड्यात जनावरांच्या प्रवेशाची घोषणा करत पोलिसांचे पथक लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देत आहे. ...