वनविभाग, कास पठार कार्यकारिणी समितीकडे जंगल नाइट सफारीमध्ये प्रवेशाचा एकमेव अधिकार आहे. झोनच्या कोणत्याही भागात पर्यटकांच्या संमतीने कोणतेही बदल करता येणार नाहीत. ...
राज्यात रानम्हशी धाेकाग्रस्त प्राणी म्हणून गणला जाताे. त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी आणखी उपाय करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने एक समिती स्थापन करून या राखीव क्षेत्राला अभयारण्याचा दर्जा देता येईल का, याबाबत अभ्यास करण्याचे निर्देश दिले. ...
पिंपळगाव बसवंत : वाट भरकटलेल्या हरणावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढविला. कुत्र्यांनी लचके तोडलेल्या त्या हरणाचा अखेर मृत्यू झाला. ही घटना पिंपळगाव बसवंत शहरातील दगूनाना मोरेनगर परिसरात गुरुवारी (दि. ७) पहाटेच्या सुमारास घडली. ...
भंडारा जिल्ह्यात ९३१.२४ चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. घनदाट जंगलात वाघ, बिबटे, रानडुक्कर यांसारख्या हिंस्र प्राण्यांसह तृणभक्षी प्राणी आहेत. गत अनेक वर्षांपासून वन्यजीव आणि मानवी संघर्ष होत आहे. परंतु अलीकडच्या काळात या घटनांत वाढ झाल्याचे दिसून येते. ...