लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जंगल

जंगल

Forest, Latest Marathi News

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ५२ वाघ, २२ बछडे अन् १४७ बिबट - Marathi News | Melghat Tiger Reserve recorded 52 tigers, 22 calves and 147 leopards | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ५२ वाघ, २२ बछडे अन् १४७ बिबट

राज्यातील पहिल्या प्रकल्पात वाघांच्या प्रजनन वाढीसाठी अन्य वन्यजीवांचे संवर्धन ...

Video: कमालच झाली..!! बिबट्या थेट जाऊन सिंहीणीशीच भिडला, पुढे कोण जिंकलं... तुम्हीच पाहा - Marathi News | Viral Video of leopard fights with lioness in forest what happened next see in detailed | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: कमालच झाली..!! बिबट्या थेट सिंहीणीशीच भिडला, पुढे कोण जिंकलं... तुम्हीच पाहा

Leopard Lioness Fight in Forest, Viral Video: आधी बिबट्या हल्ला करतो, मग सिंहीणदेखील त्याच्यावर गुरगुरते... ...

कोपरगावात शेताच्या बांधावरील झाडे तोडली; वृद्ध महिलेची पोलिसात तक्रार - Marathi News | In Kopargaon trees were cut down on farm embankments; Complaint of old woman to police | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोपरगावात शेताच्या बांधावरील झाडे तोडली; वृद्ध महिलेची पोलिसात तक्रार

घटनेचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल अशोक काळे करीत आहेत. ...

मेळघाटच्या जंगलात डिंक तस्करांची दहशत; नाकाबंदीत वनरक्षकाला दगड, काठीने मारहाण  - Marathi News | Terror of Gum Smugglers in Melghat Forest; A forest guard was beaten with stones and sticks during the blockade | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटच्या जंगलात डिंक तस्करांची दहशत; नाकाबंदीत वनरक्षकाला दगड, काठीने मारहाण 

गुंड तस्करांची दादागिरी; गुन्हा दाखल ...

जंगलात मित्रांसोबत शिकारीसाठी गेला अन् हरवला; 31 दिवस किडे-अळ्या खाऊन जगला... - Marathi News | man survive in dark amazon forest by eating insects for 31 days | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जंगलात मित्रांसोबत शिकारीसाठी गेला अन् हरवला; 31 दिवस किडे-अळ्या खाऊन जगला...

जंगलात प्रत्येक रात्र त्याच्यासाठी काळरात्र होती. ...

मंगेझरीत झाली काळ्या बिबट्याची शिकार, वन विभागाकडून ५ जणांना अटक - Marathi News | Black leopard poached in Mangezri, 5 persons arrested by forest department | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मंगेझरीत झाली काळ्या बिबट्याची शिकार, वन विभागाकडून ५ जणांना अटक

२१.५० लाख रोख जप्त : फास्यात अडकवून केली त्या आरोपींनी शिकार ...

उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच भडकू लागले वणवे! सिंहगड, कात्रज घाटात वनक्षेत्राचे नुकसान - Marathi News | Wildfires began to flare up at the beginning of summer Loss of forest area in Sinhagad Katraj Ghat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच भडकू लागले वणवे! सिंहगड, कात्रज घाटात वनक्षेत्राचे नुकसान

शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या टेकड्यांवर वणवा लागल्याने वनक्षेत्राचे नुकसान होण्याबरोबर छोटे वन्यजीव देखील नष्ट होतात ...

पेंचमध्ये आढळल्या फुलपाखरांच्या १२८ प्रजाती; मार्चमध्ये होणार तीन दिवस सर्वेक्षण - Marathi News | 128 species of butterflies found in Pench tiger reserve; Three days survey to be held in March | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेंचमध्ये आढळल्या फुलपाखरांच्या १२८ प्रजाती; मार्चमध्ये होणार तीन दिवस सर्वेक्षण

या मोहिमेतील सहभागासाठी संबंधितांना २५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार ...