तेंदूपत्ता तोडण्यासाठी इतर राज्यांमध्ये गेलेल्या मजुरांवर आता जिल्हा मलेरिया विभागाची नजर लागून आहे. या मजुरांचा परतीचा प्रवास आता सुरू आहे. हे मजूर आपल्यासह मलेरियाचा आजार तर घेवून येणार नाही, याची चिंता विभागाला सतावत आहे. ...
गोंदिया जिल्ह्याचे वैभव असलेल्या सारस पक्ष्यावर अनेक संकट असल्यामुळे त्यांची संख्या झपाट्याने वाढण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहेत. तरी देखील त्यांच्या संर्वधनासाठी सेवा संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. ...
जैवविविधतेने नटलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावरील वृक्षसंपदा धोक्यात आली आहे. अज्ञातांकडून या किल्ल्यावर असलेली सुमारे दहा वर्षे जुनी चंदनाची झाडे तोडून त्याची चोरी करण्यात आल्याने ...
वनविकास महामंडळाने विरळणी, निष्काषनच्या नावाखाली जंगलातील झाडांची तोड सुरु केली. त्यामुळे जंगलाचे वाळवंट होत असल्याचा आरोप विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. मात्र या आरोपाचा वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी इन्कार केला. ...
बुलडाणा : राज्यात ५० कोटी वृक्षलागवड मोहीम तीन टप्प्यात राबविण्यात येत आहे. यावर्षी मोहिमेच्या दुसºया टप्प्यात बुलडाणा जिल्ह्याला २३ लाख ७३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाच्या मुख्य ३६ प्रशासकीय यंत्रणा ...
देवरायांबद्दल सर्वसामान्य व्यक्तींना माहिती विचारली तेव्हा त्यांच्याकडून अतुल कुलकर्णी यांच्या देवराई सिनेमाचे नाव सांगण्यात येते. इतका अंधार या देवरायांविषयी समाजात पसरलेला आहे. ...