आपल्या विविध मागण्यांसाठी चांदवड तालुका किसान सभेच्या वतीने येथील पूर्व विभाग वनक्षेत्रपाल कार्यालयावर रात्रभर थंडीत कुडकुडत तब्बल २९ तास धरणे आंदोलन केले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी अश्वासनानंतर शुक्रवारी आंदोलन मागे घेण्यात आले. ...
निसर्गाच्या कुशीत : बालपणीच्या गोष्टीतल्या चतुर, धूर्त, कपटी, लबाडीच्या कथा आपण ज्या प्राण्याबद्दल वाचत व ऐकत आलो आहोत, असा कोल्हा हा प्राणी. अशाच एका सोनेरी कोल्ह्याच्या सर्पराज्ञीतील सोनेरी स्मृती माझ्या मनात कायम आहेत. प्रत्यक्षात सहवास देऊन चटका ...
‘न्यायप्रविष्ट प्रकरण’ या सदराखाली वनगुन्ह्यात जप्त केलेला कोट्यवधी रूपयांचा लाकूड व वाहने मागील अनेक वर्षांपासून खितपत पडली आहेत. दरम्यान, मुख्य वनसंरक्षकांनी ५ डिसेंबरला तोडगा काढून यासंदर्भात परिपत्रक जारी केले. ...
सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे गेल्या अनेक दिवसांपासून दहशत निर्माण करणारा बिबट्या वनविभागाने जेरबंद केला. येथील उजवा कालवा चिने वस्ती परिसरात बिबट्याने अनेक दिवसांपासून दहशत निर्माण केली होती. त्यामुळे या परिसरात शेतकऱ्यांच्या मागणीवरुन वनविभागाने पि ...