देशात अडीच ते तीन हजार वाघ असून, व्याघ्र प्रकल्पाबाहेर ३० ते ३५ टक्के वाघ आहेत. यातून मानव-वन्यजीव संघर्ष, शिकारी, अवयवांची तस्करी, व्याघ्रांचा संचार मार्ग आदी समस्यांविषयी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) चिंता व्यक्त केली आहे. ...
कळवण : तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील बंधारपाडा या आदिवासी गावात भरदुपारी बिबट्याने दहशत माजवून आदिवासी युवकावर हल्ला चढविला तर त्याला अटकाव करणाºया अभोणा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकालाही जखमी केल्याची घटना घडली आहे. ...
शहरातील ओसाड भुखंडांवर देवराई विकसीत करण्याची घोषणा नुकतीच काही दिवसांपुर्वी नाशिककरांच्या कानी पडली. या उपक्रमासाठी उपनगरमध्ये विकसीत करण्यात आलेली छोटेखानी देवराई नक्कीच मॉडेल ठरेल. ...
भारताचा राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघाला प्रत्यक्ष समोर पाहिल्यावर कुणाचाही थरकाप उडेल. मात्र एक खर की त्याचे रुबाबदार रूप प्रत्येकालाच आकर्षित करणारे. बहुतेक वनक्षेत्राचे पर्यटनही अवलंबून आहे ते वाघांच्या आकर्षणावरच. परदेशी पर्यटकांनाही ते भारताकडे ...