वनविभागाच्या वनविकास, रोहयो यासारख्या विविध सरकारी खात्यांमार्फत दरवर्षी कोट्यवधी रोपे लावली जातात. त्याचा मोठ्या प्रमाणात गाजावाजाही केला जातो. मात्र याच वृक्षलागवड केलेल्या वनांचे रक्षण करणाऱ्या राज्यातील हजारो हंगामी वनमजूर गत ३० वर्षांपासून कायम ...
१३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत गडहिंग्लज तालुक्यात गतवर्षी एकूण तीन लाख ४२ हजार ४५० वृक्षांची लागवड करण्यात आली होती. त्यापैकी ८० टक्के म्हणजेच सुमारे दोन लाख ५० हजार रोपे जगविण्यात यश आले आहे. ...
तळपत्या उन्हाने संपूर्ण जंगल होरपळून निघाले आहे. यामुळे भूकेने व्याकूळ झालेले प्राणी अन्नाच्या शोधात भटकतात. शेवटी पाणवठ्यांजवळ ठाण मांडून बसतात. अशा व्याकूळ प्राण्याना अन्न पुरविणारे काही देवदूतही शहरापासून दूर जंगलात येतात. ...
सायखेडा : शिंगवे (ता. निफाड) ग्रामपंचायत तसेच लोकसहभागातून शिंगवे फाटा ते शिंगवे गावापर्यंतच्या एक-दीड किमी मार्गावरील दोन्ही बाजूला तब्बल ५०० झाडांची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी खड्डे खोदण्याचा शुभारंभ करण्यात आला आहे. ...