घातक रसायनाच्या माध्यमातून फळे पिकविली जातात. हे रसायन मानवी आरोग्यासाठी घातक आहे. रसायनाच्या वापरानंतर उरलेले अवशेष पर्यावरणालाही घातक आहे. यामुळे ते कचरागाडीत टाकता येत नाही. कचरेवाला असा कचरा स्वीकारत नाही. अशा कचऱ्यामुळे थेट व्यापाऱ्यांवर कारवाई ...
येथील आत्माराम महंत यांच्या विहिरीत पडलेल्या हरणास येथील रामेश्वर यात्रा कमिटीच्या नागरिकांनी रविवारी (दि.२१) दुपारी विहिरीतून बाहेर काढून व वैद्यकीय उपचार करून जीवदान दिले. ...
तालुक्याच्या बारसेवाडा, चंदनवेली तसेच जारावंडी, दोलंदा परिसरात वनजमिनीवर अतिक्रमण करून ही जमीन शेती कामासाठी वापरली जात आहे. काही ठिकाणी शेततळे व शेतबोडीसाठीही जंगल तोडून वनक्षेत्र कमी केले जात आहे. परिणामी गेल्या काही वर्षांपासून वनजमिनीचे क्षेत्र क ...
जिल्ह्याच्या दक्षिण-पूर्व भागातील भामरागड तालुक्यात असलेले जंगल म्हणजे मोठी वनसंपत्ती. पण आता अनेक गावालगतचे जंगल झपाट्याने नष्ट होत आहे. कुठे कुºहाडीच्या घावांनी घायाळ झालेली तर कुठे बुंध्यापासून जीवंत पेटवून दिलेली शेकडो झाडे या जंगलातील भयावह परिस ...
एकेकाळच्या निसर्गरम्य व राष्टÑीय पक्षी मोरांचे थवे जागोजागी दिसणाऱ्या देवपूर गावात मोरांचे अस्तित्व धोक्यात आल्याने निसर्गप्रेमींकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ...