ठाण्यातील येऊर परिसरात पार्टीसाठी दारूची वाहतूक करणा-या एकासह दारू पिऊन धिंगाणा घालणा-या १६ जणांविरुद्ध तसेच मद्य प्राशन करुन वाहन चालविणा-या ११ तळीरामांवर कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली ...
देशभरातील वनक्षेत्रात राष्ट्रीय व्याघ्र गणना वर्ष २०१८ नुसार २९६७ वाघांचा अधिवास आहे. यात महाराष्ट्रात वर्ष २०१४ च्या गणनेनुसार १९० वाघांची संख्या होती. ही संख्या वाढून ३१२ वर पोहोचल्याचा अंदाज आहे. महाराष्ट्राने वर्ष २०१८ च्या वाघांच्या गणनेनंतर वाघ ...
बेयर ग्रिल्स आणि मोदी यांचा हा खास एपिसोड उत्तराखंडच्या 'जिम कॉर्बेट नॅशनल पार्क'मध्ये शूट करण्यात आला आहे. आता बेयर ग्रिल्स म्हणजे, भन्नाट व्यक्तीमत्त्व, जो जंगलामध्ये कसाही भटकतो, काहीही खातो आणि कुठेही राहतो. त्याच्यासोबत मोदींची ही जंगल सफारी पाह ...
जगातील कुठल्याही भागातील अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीतून मार्ग काढून सुखरूपपणे बाहेर पडणाऱ्या बेअर ग्रिल्सचा मॅन व्हर्सेस वाईल्ड हा शो अनेकांच्या दृष्टीने कुतुहलाचा विषय आहे. ...
‘हजार हातांनी देणाऱ्या वनांची पुण्याई, वन आहे नद्यांची आई...’ असे म्हटले जाते, मात्र वाढत्या अतिक्रमणांमुळे दिवसेंदिवस वनजमिनीचे क्षेत्र कमी होत चालल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. ...
अंबाझरी तलावाच्या बॅक वॉटर परिसरातील वनाचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच, त्याअंतर्गत १२ सदस्यीय संयुक्त व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीची एक आठवड्यात बैठक होणार आहे. ...