घोरपडीची कत्तल होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याची गंभीर दखल घेत ठाणे वनविभागाने सुभाष राठोड (३२, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई) याला ३० आॅक्टोबर रोजी अटक केली. त्याला २ नोव्हेंबरपर्यंत वन विभागाची कोठडी मिळाली आहे. ...
वन्यप्राण्यांमध्ये रानडुकर व रोही यांचे कळप शेतात घुसून पिकांची नासाडी करतात. वनविभागाकडून नुकसान भरपाईच्या नावावर थट्टा केली जाते. एवढेच नव्हेतर रानडुकर, वाघ, बिबट थेट संधी साधून शेतकऱ्यांवर हल्ला करतात. यात अनेकांचे जीव गेले आहे. याबाबत शेतकरी वनवि ...
कळसूबाई हरिश्चंद्रगड ही अभयारण्य निसर्गाच्या अनमोल ठेव्याबरोबरच विविध दुर्मिळ वन्यजीवांनी हाऊसफुल झाले आहेत. राज्यातून हद्दपार झालेले गिधाड आणि अन्य वन्यजीवांची रेलचेल असल्याने पर्यटनाबरोबर आता वन्यजीव अभ्यासकांना हे अभयारण्य पर्वणीच ठरणार आहे. ...
आरेतील मेट्रो कारशेडला विरोध करणारी याचिका शुक्रवारी उच्च न्यायालयाने फेटाळली. यानंतर मध्य रात्रीच्या सुमारास काळोखात अख्खे वृक्ष जमिनदोस्त करण्यात आले. ...