snake, wildlife, forestdepartment, sangli कुपवाड येथील तराळ गल्लीत दुर्मिळ पोवळा जातीचा विषारी साप आढळून आला. हा साप मानवी वस्तीत आढळत नाही. तरीही तो कुपवाडमध्ये नागरी वस्तीत आढळल्याने सर्पमित्रांनी आश्चर्य व्यक्त केले. ...
रस्ते अपघातात वन्यप्राण्यांच्या मृत्युमुखी पडण्याच्या घटना सातत्याने घडतच आहे. त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या पहिने-खोडाळा राज्य मार्गावर एका तरसाला अज्ञात वाहनाने पहाटेच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना जोरदार धडक दिली. या धडकेत तरसाला गंभ ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील ओझे येथे सोमवारी (दि.९) दुपारी दोन वाजेच्या सुमारास बिबट्याने शेळीवर हल्ला करून उसाच्या शेतात खाण्यासाठी घेऊन गेला. शेळीच्या मालकासमोर ही घटना घडली असून, ओझे परिसरामध्ये शेतकरी व शेळीपालन करणाऱ्या आदिवासीबांधवांमध्ये भीत ...
फटाक्यांच्या आवाजामुळे पक्षी भेदरतात आणि रात्री ते घरटी सोडून बाहेर पडतात यावेळी ते जमीनीवरसुध्दा कोसळतात. त्यामुळे कानठिळ्या बसविणारे व अधिक वायुप्रदूषण करणारे फटाके वाजू नयेत. ...