उत्तर बंगालमध्ये अशाच प्रकारे हत्तीचा फोटो काढण्यासाठी गाडीतून उतरलेल्या व्यक्तीला हत्तीने चिरडून ठार केल्याची घटना समोर आली आहे. जलपैगु़डी जिल्ह्यातील लतागौरी जंगल परिसरात ही घटना घडली आहे. ...
वाशिम: बिबट्याने केलेल्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू झाल्याची घटना किन्हीराजा परिसरात २२ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. यास वनविभागानेही दुजोरा दिल्यामुळे बिबट्याच्या सहवासाने किन्हीराजा परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. ...
अकोला वन विभागांतर्गत येत असलेल्या बाळापूर तालुक्यातील वाडेगाव परिसरात असलेल्या विलास मानकर यांच्या शेतातील विहिरीमध्ये सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान काळवीट पडले. पाच तासांनंतर रात्री १0 वाजता त्या कळविटाला सुखरूप वन विभागाने बाहेर काढून जीव ...
डोणगाव हे राज्य महामार्गावरील व घाटबोरी वनपरिक्षेत्रात असणारे गाव असून, या ठिकाणी लकडी कटाईच्या तीन आरामशीन आहेत. या गावाच्या परिसरात एकेकाळी घनदाट वृक्ष होते; पण गत काही वर्षांपासून जोमाने वृक्ष कटाई सुरू असताना याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष हो ...
वनविभागाच्या पवनी वन परिसरांतर्गत असलेल्या पुसदा बीटमध्ये वयस्क वाघ व वाघिणीचे मृतदेह आढळले आहे. एकाचवेळी दोन वाघांचे मृतदेह मिळाल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. ...
उपराजधानीत स्थलांतरीत पक्षी येण्यास सुरुवात झाली आहे. शहरालगत असलेल्या तलावांवर या पक्ष्यांचे थवे दिसून येत आहे. असे असताना शहराच्या मध्यभागी असलेल्या अंबाझरी सारख्या मोठ्या तलावावर हे पक्षी मात्र दुर्मिळ झाले आहेत. ...